Road Safety Series : पठाण बंधूच्या कामगिरीच्या जोरावर भारत लिजंड्सला विजेतेपद
क्रीडा

Road Safety Series : पठाण बंधूच्या कामगिरीच्या जोरावर भारत लिजंड्सला विजेतेपद

रायपूर : रोड सेफटी सिरीजमध्ये भारतीय लिजंड्स संघाला विजेतेपद मिळाले आहे. युसूफ पठाण आणि युवराज सिंगची तडाखेबंद अर्धशतकी खेळी तसेच पठाण बंधूंनी गोलंदाजीत दिलेल्या योगदानामुळे भारत लिजंड्स संघाने श्रीलंका लिजंड्सचा १४ धावांनी पराभव केला. पठाण बंधूनी प्रत्येकी दोन बळी घेतले. युसूफच्या नाबाद ६२ धावा तसेच युवराजच्या ६० धावांच्या खेळीमुळे भारताने २० षटकांत ४ बाद १८१ […]

युवराजचा पुन्हा धमाका; एकाच ओव्हरमध्ये चार षटकार
क्रीडा

युवराजचा पुन्हा धमाका; एकाच ओव्हरमध्ये चार षटकार

मुंबई : भारताचा माजी धडाकेबाज डावखुरा फलंदाज युवराज सिंगने पुन्हा धमाका केला असून युवराजने एकाच ओव्हरमध्ये चार षटकारांचा वर्षाव केल्याचे पाहायला मिळाले आहे. युवराजच्या या फलंदाजीचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाल्याचे पाहायला मिळत आहे. सध्या रोड सेफ्टीसाठी क्रिकेट सामन्यांचे आयोजन करण्यात आले आहे. आज भारताचा सामना दक्षिण आफ्रिकेबरोबर होता. या सामन्यात भारताची प्रथम फलंदाजी होती. भारताचा […]

जय किसान म्हणत वाढदिवासाच्या दिवशी युवराजने केलंय चाहत्यांना मोठं आवाहन
क्रीडा

जय किसान म्हणत वाढदिवासाच्या दिवशी युवराजने केलंय चाहत्यांना मोठं आवाहन

मोहाली : भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगचा आज वाढदिवस आहे. आज वाढदिवसाच्या पार्श्वभूमीवर त्याने आपल्या चाहत्यांना एक आवाहन केले आहे. आपल्या देशातील शेतकरी आपल्या समाजाची जीवनधारा आहे. त्यामुळे, लवकरात लवकर शेतकरी प्रश्नावर चर्चेतून मार्ग निघावा. जगात अशी कुठलीच समस्या नाही, ज्यास शांतीपूर्ण चर्चेतून मार्ग काढला जाऊ शकत नाही, असे मला वाटते असे युवराजने ट्वीट […]