राजू शेट्टींची आमदारांच्या यादीतून नाव गायब? शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
राजकारण

राजू शेट्टींची आमदारांच्या यादीतून नाव गायब? शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया

पुणे : माजी खासदार राजू शेट्टी यांचे राज्यपाल नियुक्त आमदारांच्या यादीतून नाव मागे घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. दरम्यान, ही चर्चा सुरू झाल्यापासून राजू शेट्टींनी देखील उघडपणे नाराजी व्यक्त करत, राष्ट्रवादी काँग्रेससह राज्य सरकारवर निशाणा साधला. विशेष, म्हणजे राजू शेट्टी यांनी शरद पवार यांच्यावर उघडपणे नाराजी व्यक्त करत, आपल्याला लोकसभा निवडणुकीच्या अगोदर विधान परिषदेसाठी […]

असा तत्पर चौकीदार मिळायला नशीब लागतं; राजू शेट्टींचा केंद्रसरकारवर हल्लाबोल
राजकारण

असा तत्पर चौकीदार मिळायला नशीब लागतं; राजू शेट्टींचा केंद्रसरकारवर हल्लाबोल

मुंबई : राज्यात अतिवृष्टीमुळे शेतमालाचे प्रचंड नुकसान झाले होते. त्यावेळी राज्य सरकारने केंद्राकडे परिस्थितीची पाहणी करण्यासाठी पथक पाठवण्यासंदर्भात विचारणा केली होती. मात्र केंद्राकडून पथक आलं नाही. अतिवृष्टीनंतर तब्बल  दोन महिन्यांनी नुकसानीची पाहणी करण्यासाठी केंद्राचे पथक आलं आहे. त्यावरुन स्वाभिमानी शेतकरी संघटनेने नेते राजू शेट्टी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय पथकावर टीका केली आहे. असा […]

शेतकऱ्यांचा उद्रेक झाला तर याची सर्वस्वी जबाबदारी सरकारची राहील
राजकारण

शेतकऱ्यांचा उद्रेक झाला तर याची सर्वस्वी जबाबदारी सरकारची राहील

पुणे : ”केंद्र सरकारची ही दडपशाही योग्य नसून आणीबाणीच्या वेळी जसा जनउद्रेक झाला तसा आता शेतकऱ्यांचा होईल व याची सर्वस्वी जबाबदारी सरकारची राहील, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी दिला आहे. अखिल भारतीय किसान संघटनेच्यावतीने ८ डिसेंबर रोजी भारत बंद ची घोषणा करण्यात आली आहे. या आंदोलनाबाबत माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत […]