थर्टीफस्ट आणि न्यु इअर सेलिब्रेट करण्याचे आहे? मग राज्य सरकारच्या गाईडलाईन आधी वाचाच
बातमी महाराष्ट्र

थर्टीफस्ट आणि न्यु इअर सेलिब्रेट करण्याचे आहे? मग राज्य सरकारच्या गाईडलाईन आधी वाचाच

मुंबई : राज्य सरकारने राज्यभरात २२ डिसेंबर २०२० ते 5 जानेवारी २०२१ कालावधीत रात्री ११ ते सकाळी ६ वाजेपर्यंत नाईट कर्फ्यू म्हणजेच रात्रीची संचारबंदी लागू केली आहे. तर ब्रिटनमधील कोरोना व्हायरसच्या व नाताळ, नववर्ष जल्लोषाच्या पार्श्वभूमीवर नववर्षाचे स्वागत आणि थर्टीफर्स्ट कसा साजरा करणार असा प्रश्न उभा राहिला होता. यावर राज्य सरकारने गाईडलाईन जारी केली आहे. […]

आजपासून दोनदिवसीय हिवाळी अधिवेशनाला सुरवात; नागपूरऐवजी अधिवेशन मुंबईतच होणार
राजकारण

आजपासून दोनदिवसीय हिवाळी अधिवेशनाला सुरवात; नागपूरऐवजी अधिवेशन मुंबईतच होणार

मुंबई : आजपासून विधिमंडळाचे दोन दिवसीय हिवाळी अधिवेशन सुरु होत आहे. नियमाप्रमाणे नागपूरला होणारे हे अधिवेशन यंदा कोरोनामुले दोन दिवसांचे आणि मुंबईत घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दोन दिवसांऐवजी दोन आठवड्याचं अधिवेशन घेण्याची मागणी विधानसभेचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. तर दुसरीकडे या दोन दिवसाच्या अधिवेशनात विरोधी पक्ष सरकारला कोरोना, मराठा आरक्षण, शेतकरी मदत […]

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी नवीन ड्रेसकोड लागू; काय आहेत नियम
बातमी महाराष्ट्र

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी नवीन ड्रेसकोड लागू; काय आहेत नियम

मुंबई : आतापर्यंत सरकारी कर्मचाऱ्यांसाठी कार्यालयात कोणते कपडे घालावे आणि कोणते नाही यावर कोणत्याही प्रकारचे बंधन नव्हते. मात्र, आता सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ड्रेसकोड लागू करण्यात आला आहे. सरकारकडून ड्रेस कोडबाबत नवे नियम ठरवले आहेत. दुसरीकडे महिला कर्मचाऱ्यांना देखील नवा ड्रेसकोड ठरवून देण्यात आला आहे. महिलांना कार्यालयात साडी, कुर्ता, सलवार, चुडीदार, दुपट्टा, ट्राऊझर घालणे बंधनकारक असणार आहे. […]