रामदेव बाबांचं विधान लज्जास्पद, अमृता वहिनी गप्प कशा? कानाखाली वाजवायला हवी होती : राऊत
राजकारण

रामदेव बाबांचं विधान लज्जास्पद, अमृता वहिनी गप्प कशा? कानाखाली वाजवायला हवी होती : राऊत

मुंबई :रामदेव बाबा यांनी अशाप्रकारचं लज्जास्पद विधान केलं, तिथे देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी उपस्थित होत्या. अमृता वहिनी गप्प कशा बसल्या? असं विधान करणारा कोणी असो, त्याच्या सणसणीत कानाखाली बसायला पाहिजे होती, अशी प्रतिक्रिया शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केली. एकीकडे महिलांच्या सुरक्षेच्या-सबलीकरणाच्या बाता करता, कायदे बनवता, ज्ञान पाजळता आणि त्याच […]

महिला साडी-सलवारमध्ये छान दिसतात, काही नाही घातलं तरी छान दिसतात : रामदेव बाबा
बातमी महाराष्ट्र

महिला साडी-सलवारमध्ये छान दिसतात, काही नाही घातलं तरी छान दिसतात : रामदेव बाबा

ठाणे : अमृता फडणवीस यांना तरुण राहण्याची प्रबळ इच्छाशक्ती आहे, की त्या शंभर वर्षापर्यंत म्हाताऱ्या होणार नाहीत, असं योगगुरु रामदेव बाबा म्हणाले. त्या नेहमीच तोलून मापून खातात, खुश राहतात, जेव्हा पाहावं तेव्हा लहान मुलांप्रमाणे हसत असतात, साडीमध्ये महिला चांगल्या दिसतात, सलवार सूटमध्ये चांगल्या दिसतात, माझ्या नजरेने पाहिलं, तर काही नाही घातलं तरी चांगल्या दिसतात, असं […]

रामदेव बाबांच्या मनात आणि नजरेत विकृती भरलेय; जितेंद्र आव्हाड संतापले
बातमी मुंबई

रामदेव बाबांच्या मनात आणि नजरेत विकृती भरलेय; जितेंद्र आव्हाड संतापले

ठाणे: योगगुरू रामदेव बाबा यांनी ठाण्यातील एका कार्यक्रमात महिलांच्या पेहरावाच्या मुद्द्यावरुन केलेल्या वक्तव्यावरुन सध्या वादंग निर्माण झाला आहे. साडीमध्ये महिला चांगल्या दिसतात, सलवार सूटमध्ये चांगल्या दिसतात, माझ्या नजरेने पाहिलं, तर काही नाही घातलं तरी चांगल्या दिसतात, असे रामदेव बाबा यांनी म्हटले होते. त्यांच्या या वक्तव्यावरुन उलटसुलट प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे […]

रामदेवबाबांच्या वाढल्या अडचणी; आएमएकडून कारवाईची मागणी
देश बातमी

रामदेवबाबांच्या वाढल्या अडचणी; आएमएकडून कारवाईची मागणी

नवी दिल्ली : देशात कोरोनाचं सावट असताना योगगुरु रामदेवबाबांच्या विरुद्ध आयएमएने कारवाई करण्याची मागणी केली आहे. रामदेव बाबा यांच्या वक्तव्याविरोधात आयएमएनं आक्रमक पवित्रा घेतला आहे. एका व्हायरल व्हिडिओचा संदर्भ देत आयएमएनं योगगुरु रामदेव यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. यासाठी त्यांनी एक पत्रक जारी केलं आहे. आएमएने जारी केलेल्या पत्रकात एक तर केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी योगगुरु […]