राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यावर हृदय शस्त्रक्रिया
देश बातमी

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यावर हृदय शस्त्रक्रिया

नवी दिल्ली : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हृदयावर दिल्लीत शस्त्रक्रिया करण्यात आली. मंगळवारी दिल्लीतील एम्स रुग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे राष्ट्रपती भवनातून जारी करण्यात आलेल्या निवेदनामध्ये म्हटले आहे. रामनाथ कोविंद यांच्या छातीत दुखू लागल्याने त्यांना गेल्या शुक्रवारी लष्कराच्या रुग्णालयात तपासणीसाठी नेण्यात आले होते. तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाचे त्यांच्या प्रकृतीवर बारकाईने लक्ष […]

मोठी बातमी : राष्ट्रपती रामनाथ कोविंद रूग्णालयात दाखल
देश बातमी

मोठी बातमी : राष्ट्रपती रामनाथ कोविंद रूग्णालयात दाखल

नवी दिल्ली : छातीत दुखत असल्याने राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना अस्वस्थ वाटू लागल्याने व प्रकृती खालवल्याने त्यांना आज (ता. २६) सकाळी दिल्लीमधील आर्मी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. या ठिकाणी त्यांची तपासणी सुरू आहे. छातीत दुखत असल्याने, नियमीत तपासणीसाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सध्या त्यांची […]

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करा; केंद्रिय मंत्र्यांची राष्ट्रपतींकडे मागणी
राजकारण

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करा; केंद्रिय मंत्र्यांची राष्ट्रपतींकडे मागणी

नवी दिल्ली : महाराष्ट्रात चालू असलेल्या राजकीय गोंधळावर केंद्रिय मंत्री रामदास आठवले यांनी प्रतिक्रीया दिली आहे. आठवले यांनी राष्ट्रपतींकडे महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली आहे. आपल्या मागणीवर राष्ट्रपतींनी विचार करु असं उत्तर दिल्याचं रामदास आठवले यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितलं आहे. यावेळी त्यांनी महाराष्ट्र सरकार कोरोनाला थोपवण्यात अपयशी ठरलं असल्याची टीकाही केली आहे. अनिल […]

महाराष्ट्रातील नेत्याचा राष्ट्रपतींना सवाल; जर तुम्हाला हा अपमान वाटतो आहे, तर…
राजकारण

महाराष्ट्रातील नेत्याचा राष्ट्रपतींना सवाल; जर तुम्हाला हा अपमान वाटतो आहे, तर…

मुंबई : “राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने (आरएसएस) तिरंगा ध्वज तर फडकावला, पण स्वतःचा ध्वजही समान उंचीवर फडकावून आपली नियत दाखवून दिली होती. आपण ही गोष्ट विसरून गेला आहात का? आंदोलक शेतकऱ्यांनी तिरंगा खाली उतरवला नाही. तर तिरंग्याच्या उंचीपासून १५ फूट खाली शीख धर्माचा आणि शेतकऱ्यांचा झेंडा लावला, यात अपमान कुठे झाला? जर तुम्हाला हा अपमान वाटतो […]

पण, तिरंग्याचा अपमान होणं ही घटना अत्यंत दुर्दैवी; राष्ट्रपती रामनाथ कोविंद
देश बातमी

पण, तिरंग्याचा अपमान होणं ही घटना अत्यंत दुर्दैवी; राष्ट्रपती रामनाथ कोविंद

नवी दिल्ली : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या यांच्या अभिभाषणाने संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरवात झाली. अभिभाषणाची सुरुवात करताना राष्ट्रपतींनी सर्वात आधी गेल्या वर्षभरात कोरोना, देशाच्या सीमा भागांतील तणाव यांसारख्या अनेक संकटांचा उल्लेख केला. त्याचसोबत राष्ट्रपती म्हणाले की, “एवढ्या संकटांनंतरही देश एकजुटीने उभा आहे. आव्हान कितीही मोठं असलं तरीही आम्ही थांबणार नाही आणि भारतही थांबणार नाही.” […]

तर नरेंद्र मोदी मोहन भागवत यांनाही दहशतवादी म्हणतील; राहुल गांधीचा हल्लाबोल
राजकारण

तर नरेंद्र मोदी मोहन भागवत यांनाही दहशतवादी म्हणतील; राहुल गांधीचा हल्लाबोल

नवी दिल्ली : ”जो विरोधात उभं राहतो त्याच्याविरोधात मोदी काही ना काहीतरी चुकीचं बोलत असतात. शेतकरी उभे राहिले तर शेतकऱ्यांना दहशतवादी म्हणतील. मजूर उभे राहिले तर त्यांना दहशतवादी म्हणतील. एखाद्या दिवशी सरसंघचालक मोहन भागवत मोदींविरोधात उभे राहिल्यास त्यांनाही दहशतवादी म्हटलं जाईल, अशा शब्दांत कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी राहुल यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला. कृषी […]