आर्ची आली आर्ची… पण कशासाठी? स्टेजवर आल्यावर आपण कशासाठी आलो हेच रिंकू राजगुरू विसरली
मनोरंजन

आर्ची आली आर्ची… पण कशासाठी? स्टेजवर आल्यावर आपण कशासाठी आलो हेच रिंकू राजगुरू विसरली

सैराट(Sairat) फेम आर्ची(Aarchi) अर्थात रिंकू राजगुरूची(Rinku Rajguru) क्रेझ आजही कायम आहे. आर्चीची एक झलक पाहण्यासाठी प्रेक्षक आजही गर्दी करतात. बीडमध्ये भाजप युवा नेत्याच्या वाढदिवसा निमित्ताने आयोजीत करण्यात आलेल्या क्रिकेट स्पर्धेच्या बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमाला रिंकू राजगुरूला आमंत्रित करण्यात आले होते. मात्र, स्टेजवर आल्यावर आपण कशासाठी आलो हेच आर्ची विसरली. यामुळे काहीसा गोंधळ झाला. भाजपचे युवा नेते […]

शिवराय हे नावच सर्वसमावेशक; रिंकू राजगुरूकडून शिवजयंतीच्या आगळ्यावेगळ्या शुभेच्छा
मनोरंजन

शिवराय हे नावच सर्वसमावेशक; रिंकू राजगुरूकडून शिवजयंतीच्या आगळ्यावेगळ्या शुभेच्छा

सैराटफेम अभिनेत्री रिंकू राजगुरू नेहमीच कोणत्या न कोणत्या कारणावरून चर्चेत असते. सोशल मिडीयावर देखील ती खूपच सक्रीय असते. अल्पावधीतच तिने प्रेक्षकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले आहे. चाहतेही तिला भरभरून प्रतिसाद देत असतात. तसेच ती सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. रिंकूने शिवजंयतीच्या शुभेच्छा देण्यासाठी एक पोस्ट शेअर केली आहे. रिंकूने मराठमोळ्या अंदाजात […]

रिंकू राजगुरूचा नवा व्हिडीओ पाहताच चाहते झाले घायाळ
मनोरंजन

रिंकू राजगुरूचा नवा व्हिडीओ पाहताच चाहते झाले घायाळ

सैराट फेम आर्ची म्हणजेच अभिनेत्री रिंकू राजगुरूने प्रेक्षकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले आहे. याशिवाय ती सोशल मीडियाच्या माध्यमातून देखील चाहत्यांच्या संपर्कात असते. सोशल मीडियावर फोटो व व्हिडीओ शेअर करत असते. नुकताच तिने इंस्टाग्रामवर व्हिडीओ शेअर केला असून यात तिचा अंदाज चाहत्यांना घायाळ करणारा आहे. रिंकू राजगुरूने इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडीओत तिने काळ्या रंगाचा कुर्ता […]

आर्ची दिसणार हिंदी चित्रपटात; चित्रपटाचा ट्रेलर रिलीज
मनोरंजन

आर्ची दिसणार हिंदी चित्रपटात; चित्रपटाचा ट्रेलर रिलीज

मुंबई : ‘सैराटफेम’ आर्ची म्हणजेच रिंकू राजगुरुच्या चाहत्यांसाठी एक खास बातमी आहे. रिंकू आता हिंदी चित्रपटातून प्रेक्षकांच्या समोर येणार आहे. रिंकूने सैराटच्या यशानंतर कधीही मागे वळून पाहिले नाही. ‘सैराट’ फेम आर्ची आता ‘हंर्डेड’ या हिंदी वेबसीरिजनंतर ऍमेझॉनवरील अनपॉज्ड या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. गुरुवारी ऍमेझॉन प्राइमने अनपोज्ड या पाच शॉर्ट फिल्मचा टीझर रिलीज केला. […]