जात प्रमाणपत्रासाठी कार्यालयात रांगा लावण्याची गरज नाही – रुचेश जयवंशी
बातमी मराठवाडा

जात प्रमाणपत्रासाठी कार्यालयात रांगा लावण्याची गरज नाही – रुचेश जयवंशी

हिंगोली : जात प्रमाणपत्रासाठी कोणत्याही कार्यालयात रांगा लावण्याची गरज नसल्याचे हिंगोलीचे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी म्हटले आहे. शेवाळा येथे महा राजस्व अभियान 2020- 21 अंतर्गत जात प्रमाणपत्र वाटप कार्यक्रम संपन्न झाला त्यावेळी ते बोलत होते. हिंगोलीचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्या प्रमुख उपस्थितीत शेवाळा येथे कळमनुरी उपविभागीय कार्यालयामार्फत महा राजस्व अभियान 2020- 21 अंतर्गत 79 […]

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे हिंगोलीच्या जिल्ह्याधिकाऱ्यांकडून नियमावली जाहीर
कोरोना इम्पॅक्ट बातमी

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे हिंगोलीच्या जिल्ह्याधिकाऱ्यांकडून नियमावली जाहीर

हिंगोली : कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढू लागला असून राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर हिंगोली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी काही नवीन नियम जारी केले आहेत. याआधीही कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यात रुचेश जयवंशी आणि हिंगोली प्रशासनाला मोठे यश आले होते. त्यानंतर कोरोनाचे रुग्ण वाढायला लागत असल्याचे दिसत असताना जिल्हाधिकाऱ्यांनी आधीच उपयोजना म्हणून कडक पावले […]

हिंगोलीत ६१ महिलांचा संसार सुखी; जिल्हाधिकाऱ्यांचा पुढाकार
बातमी मराठवाडा

हिंगोलीत ६१ महिलांचा संसार सुखी; जिल्हाधिकाऱ्यांचा पुढाकार

हिंगोली : महिलांवरील अन्यायाला वाचा फोडण्यासाठी केंद्र सरकारने हिंगोली येथे २०१९मध्ये सखी वन स्टॉप सेंटर सुरु केले. वर्षभरात या केंद्राने जिल्हा महिला बालविकास कार्यालयाच्या मदतीने ६१ प्रकरणांचा विचार करून पिडित महिलांना समुपदेशन करुन त्यांना न्याय मिळवून दिला. यामध्ये जिल्ह्याचे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी पुढाकार घेत मार्गदर्शन केले. जिल्ह्यातील कळमनुरी वसमत, सेनगाव, औंढा नागनाथ, हिंगोली या […]