हिंसाचारानंतर पंजाब हरियाणात हाय अलर्ट; इंटरनेट सेवा बंद
देश बातमी

हिंसाचारानंतर पंजाब हरियाणात हाय अलर्ट; इंटरनेट सेवा बंद

नवी दिल्ली : दिल्ली हिंसाचाराच्या घटनेनंतर संपूर्ण पंजाब- हरियाणामध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. हरयाणातील काही जिल्ह्यातील मोबाईल सेवा बंद करण्यात आली आहे. तर पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांनी दिल्लीतील हिंसाचारानंतर पोलीस यंत्रणांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्याचबरोबर केंद्रीय गृहमंत्रालयाने अतिरिक्त तुकड्या तैनात करण्याचे आदेश दिले आहेत. दिल्लीत दोन महिन्यांपासून नव्या कृषी कायद्यांविरोधात […]

संतप्त शेतकऱ्यांपासून जीव वाचविण्यासाठी पोलिसांनी १५ फुटाच्या भिंतीवरून मारल्या उड्या; पहा व्हिडिओ
देश बातमी

संतप्त शेतकऱ्यांपासून जीव वाचविण्यासाठी पोलिसांनी १५ फुटाच्या भिंतीवरून मारल्या उड्या; पहा व्हिडिओ

यंदाचा प्रजासत्ताक दिन ऐतिहासिक ठरणार अशी देशभर चर्चा रंगली होती. एकीकडे राजपथावर देशाचे सैनिकांची परेड तर दुसरीकडे सिल्लीच्या सीमांवर देशाचे शेतकरी आंदोलक परेड होणार होती. मात्र नव्या कृषी कायद्यांविरोधात शांततेत आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात हिंसाचार करण्यात आला. ट्रॅक्टर परेडच्या निमित्ताने दिल्लीत प्रवेश करणाऱ्या शेतकऱ्यांकडून बॅरिकेड्स तोडत अनेक वाहनांची तोडफोड करण्यात आली. इतकंच नाही तर […]