ठाकरे गटाकडे ‘वंचित’ तर शिंदे गटाकडे दलित पँथर? शिंदे गटातही हालचाली वाढल्या
राजकारण

ठाकरे गटाकडे ‘वंचित’ तर शिंदे गटाकडे दलित पँथर? शिंदे गटातही हालचाली वाढल्या

मुंबई : दोन दिवसांपूर्वी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर पहिल्यांदाच एकाच मंचावर एकत्र आले होते. या कार्यक्रमात भाषण करताना उद्धव ठाकरे यांनी प्रकाश आंबेडकर यांना युतीसाठी पुढे हात केला होता. त्यानंतर प्रकाश आबेडकर यांनीदेखील त्यांना सकारात्मक प्रतिसाद दिला. आंबेडकर आणि ठाकरे यांच्या भीमशक्ती आणि शिवशक्ती एकत्र आणण्याच्या प्रयोगावर विविध […]

प्रकाश आंबेडकर यांच्याशी चर्चेला तयार, अजित पवारांची माहिती, वंचित बहुजन आघाडी मविआत येणार?
राजकारण

प्रकाश आंबेडकर यांच्याशी चर्चेला तयार, अजित पवारांची माहिती, वंचित बहुजन आघाडी मविआत येणार?

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात २०१९ पासून नवनवे प्रयोग होताना दिसत आहेत. प्रकाश आंबेडकर यांनी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी भारिप बहुजन महासंघाच्या जागी वंचित बहुजन आघाडी या पक्षाची स्थापना केली. वंचित आणि एमआयएमच्या आघाडीनं राज्यभर नवं वादळ निर्माण केलं. वंचितनं २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत ३५ लाखांहून अधिक मतं घेतली. परिणामी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या १० ते […]

अकोल्यात ना महाविकास आघाडी ना भाजप; पोटनिवडणुकीत ‘या’ पक्षाचा पुन्हा वरचष्मा
राजकारण

अकोल्यात ना महाविकास आघाडी ना भाजप; पोटनिवडणुकीत ‘या’ पक्षाचा पुन्हा वरचष्मा

अकोला : अकोला जिल्हा परिषद पोटनिवडणुकीत ना महाविकासआघाडी ना भाजपचा करिश्मा राहिला. अकोला जिल्हापरिषद पोटनिवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचा वरचष्मा राहिला आहे. अकोल्यातील एकूण १४ जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत ६ जागांवर वंचितनं विजय मिळवला आहे त्याशिवाय, राष्ट्रवादी काँग्रेसनं २ जागांवर मुसंडी मारली आहे. शिवसेना, भाजपा आणि काँग्रेस यांना प्रत्येकी एक जागा जिंकता आली असून इतर ३ उमेदवार […]

महाराष्ट्र पोलिसांचा दणका; सोशल डिस्टन्सिंगचा नियम मोडलेल्या तीन माजी आमदारांविरोधात गुन्हा दाखल
बातमी विदर्भ

महाराष्ट्र पोलिसांचा दणका; सोशल डिस्टन्सिंगचा नियम मोडलेल्या तीन माजी आमदारांविरोधात गुन्हा दाखल

अकोला : कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र पोलिस कडक पावले उचलत असल्याचे दिसून येत आहे. सोशल डिस्टन्सिंगचा नियम मोडलेल्या तीन माजी आमदारांविरोधात अकोल्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अकोल्यात २ डिसेंबरला ओबीसी आरक्षण बचाव मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. हा मोर्चा शहरातील स्वराज्य भवन येथून निघून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात आला होता. या मोर्चात सुमारे ३०० ते […]