विश्वास नांगरे पाटीलांनी घेतली शरद पवारांची भेट; चर्चांना उधाण
राजकारण

विश्वास नांगरे पाटीलांनी घेतली शरद पवारांची भेट; चर्चांना उधाण

मुंबई : मुंबई पोलिस सहआयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख शरद पवार यांची सिल्व्हर ओक या ठिकाणी भेट घेतली. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चा सुर झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार या दोघांमध्ये राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेसंदर्भात चर्चा झाली आहे. नांगरे पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीमुळे […]

न्यू इअर पार्टी करण्याच्या विचारात आहात? थांबा, आधी हे वाचाच
कोरोना इम्पॅक्ट बातमी मुंबई

न्यू इअर पार्टी करण्याच्या विचारात आहात? थांबा, आधी हे वाचाच

मुंबई : देशात कोरोना महामारीचा प्रभाव अद्यापही पाहायला मिळत आहे. अशातच ब्रिटन आणि इतर देशांमध्ये कोरोणाचा नवा प्रकार समोर आल्याने भारतही सतर्क झाला आहे. मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली असून आता परिस्थिती आता बऱ्यापैकी नियंत्रणात आहे. पण अजूनही या व्हायरसचे समूळ उच्चाटन झालेले नाही. या पार्श्वभूमीवर यंदा नव वर्षाचे उत्साहात स्वागत करण्याचे बेत आखणाऱ्या […]