शांतीत क्रांतीचा भन्नाट ट्रेलर रिलीज
मनोरंजन

शांतीत क्रांतीचा भन्नाट ट्रेलर रिलीज

मुंबई : शांतीत क्रांती या वेब सीरिजचा नुकताच ट्रेलर रिलीज झाला आहे. सोनी लिव्ह या ओटीटी प्लॅटफॉर्मवर ही वेबसिरीज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ट्रेलरमधून मैत्री, प्रवास आणि स्वतःचा शोध पाहता येईल. ही श्रेयस, प्रसन्न आणि दिनार या तीन मित्रांची गोष्ट आहे. शांतीत क्रांती ही त्यांनी आपल्या आयुष्यातील समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी गोव्याला केलेल्या रोड ट्रिपची […]

संजय जाधव करणार सस्पेन्स थ्रिलर वेब सीरिजचे दिग्दर्शन
मनोरंजन

संजय जाधव करणार सस्पेन्स थ्रिलर वेब सीरिजचे दिग्दर्शन

मुंबई : संजय जाधव पहिल्यांदाच एका वेब सिरिजचे दिग्दर्शन करणार आहे. या वेब सीरिजमध्ये तेजस्विनी पंडित, सोनाली खरे, सचित पाटील, विद्याधर जोशी, सुशांत शेलार, सुकन्या कुलकर्णी अशी तगडी स्टारकास्ट पाहायला मिळणार आहे. सिनेसृष्टीला एकाहून एक सुपरहिट चित्रपट दिल्यानंतर संजय जाधव अनुराधा या वेब सिरीजच्या माध्यमातून प्रथमच वेब सीरिजचे दिग्दर्शन करत आहे. संजय जाधव दिग्दर्शित अनुराधा […]

शाहिद कपूरचे डिजिटल विश्वात पदार्पण; येणार नवीन सिरीज
मनोरंजन

शाहिद कपूरचे डिजिटल विश्वात पदार्पण; येणार नवीन सिरीज

मुंबई : सध्या वेब सिरीजची चलती असून अभिनेता शाहिद कपूरही डिजीटल विश्वात पदार्पण करणार आहे. अॅमेझॉन प्राइम व्हिडीओने नुकतीच आगामी वेबी सीरिजची घोषणा केली. या सीरिजमध्ये अभिनेता शाहीद कपूर मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या सीरिजचे नाव अद्याप समोर आलेले नाही. राज निदिमोरू आणि कृष्णा डीके हे या थ्रिलर सीरिजची निर्मिती करत आहेत. यापूर्वी राज आणि […]

सैफ अली खानची नवी वेब सीरिज वादाच्या भोवऱ्यात
मनोरंजन

सैफ अली खानची नवी वेब सीरिज वादाच्या भोवऱ्यात

मुंबई : नुकताच बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानची बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित तांडव ही वेब सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. परंतु आता ही सीरिज प्रदर्शित होताच वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. या सीरिजचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून चाहत्यांमध्ये सीरिजबाबत उत्सुकता पाहायाला मिळाली होती. पण, सीरिजला प्रेक्षकांच्या संमिश्र प्रतिक्रिया मिळत असून सुरुवातीलाच ही सिरीज वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. काय […]

तांडव : सैफ अली खानच्या नव्या सीरिजचा ट्रेलर प्रदर्शित
मनोरंजन

तांडव : सैफ अली खानच्या नव्या सीरिजचा ट्रेलर प्रदर्शित

मुंबई : सेक्रेड गेम्स या वेब सीरिजनंतर बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान आणखी एक वेब सीरिज घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ही सीरिज अॅमेझॉन प्राइम या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. तांडव वेब सीरिज ही राजकारणावर आधारित असून अली अब्बास जफरने निर्मिती केली आहे. नुकताच या सीरिजचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून सोशल मीडियावर चर्चेत आहे. […]