व्हॉट्सॲप क्षमतांचा गैरवापर करतेय : केंद्र सरकार
देश बातमी

व्हॉट्सॲप क्षमतांचा गैरवापर करतेय : केंद्र सरकार

नवी दिल्ली : व्हॉट्सॲपच्या प्रायव्हसी पॉलिसी मुद्यावरून केंद्र सरकार आणि व्हाट्सअप यांच्यात वाद सुरू आहे. दरम्यान व्हॉट्सॲपकडून आपल्या क्षमतांचा गैरवापर केला जात असल्याचा आरोप केंद्र सरकारने केला आहे. व्हॉट्सॲप प्रायव्हसी पॉलिसी स्वीकार करण्यासाठी दबाव टाकत आहे. तर भारतीय स्पर्धा आयोगाच्या २४ मार्च रोजीच्या आदेशाचे उल्लंघन होत असल्याचे केंद्र सरकारने म्हटले आहे. प्रायव्हसी पॉलिसी नोटिफिकेशन्स संदर्भात […]

मोठी बातमी ! फेसबुकच्या अडचणीत वाढ! विकावं लागणार इन्स्टाग्राम आणि व्हाट्सअप?
टेक इट EASY

मोठी बातमी ! फेसबुकच्या अडचणीत वाढ! विकावं लागणार इन्स्टाग्राम आणि व्हाट्सअप?

नवी दिल्ली : फेसबुकच्या अडचणीत वाढ झाली असून अमेरिकेतील जवळपास सर्व राज्ये फेसबुकविरोधात एकवटल्याचं चित्र आहे. अमेरिकेतील 46 राज्यांनी आणि युएस फेडरल ट्रेड कमिशनने फेसबुकविरोधात खटला दाखल केला आहे. फेसबुकवर एकाधिकार स्थापित करण्याचा आणि छोट्या प्रतिस्पर्ध्यांना चिरडण्यासाठी बाजारातील ताकदीचा गैरवापर करण्याचा आरोप करण्यात आला आहे. फेसबुकची मालकी असलेल्या इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सअ‍ॅप या दोन्ही प्लॅटफॉर्म्सचा बिजनेस […]