गांधी परिवाराशिवाय अध्यक्ष हवा? काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक लढणार का? शशी थरुर यांची मोठी घोषणा
राजकारण

गांधी परिवाराशिवाय अध्यक्ष हवा? काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक लढणार का? शशी थरुर यांची मोठी घोषणा

नवी दिल्ली: लोकसभेच्या सलग २ निवडणुकांत झालेले पराभव, विविध राज्यांच्या विधानसभा निवडणुकीतील अनपेक्षित निकाल, त्यानंतर विविध मार्गांनी काँग्रेसची सरकारं सत्तेतून जाणं, नेत्यांपाठीमागचा चौकशीचा ससेमिरा त्यात आता गुजरात, हिमाचल आणि हरियाणा राज्याच्या आणि २०२४ ची लोकसभेची तोंडावर येऊन ठेपलेली निवडणूक अशा सगळ्या परिस्थितीत काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक होत आहे. येत्या १७ ऑक्टोबरला अध्यक्षपदाची निवडणूक घेण्याचा निर्णय पक्षाच्या […]

शशी थरुर काँग्रेस अध्यक्षपदाच्या शर्यतीत, महाराष्ट्रातील बड्या नेत्याचं नाव चर्चेत
राजकारण

शशी थरुर काँग्रेस अध्यक्षपदाच्या शर्यतीत, महाराष्ट्रातील बड्या नेत्याचं नाव चर्चेत

नवी दिल्ली : काँग्रेसच्या अध्यक्षपदाची निवड येत्या काही दिवसांमध्ये पार पडणार आहे. राहुल गांधी यांनी अद्याप अध्यक्षपद स्वीकारण्यास संमती दिलेली नाही. त्यामुळं काँग्रेसचा अध्यक्ष गांधी घराण्याबाहेरचा व्यक्ती होणार अशा चर्चा सुरु आहेत. राजस्थानचे मुख्यंत्री अशोक गेहलोत यांचं नाव गेल्या काही दिवसांपासून चर्चेत होतं. मात्र, आज केरळमधील काँग्रेस खासदार शशी थरुर यांच्या नावाची चर्चा सुरु झाली […]

सुमित्रा महाजन यांच्या निधनाची अफवा; अन् शशी थरुर यांनी मागितली माफी
देश बातमी

सुमित्रा महाजन यांच्या निधनाची अफवा; अन् शशी थरुर यांनी मागितली माफी

नवी दिल्ली : काँग्रेसचे खासदार शशी थरुर यांनी लोकसभेच्या माजी अध्यक्षा सुमित्रा महाजन यांच्या निधनाच्या केलेल्या एका ट्विटमुळे चांगलाच गोंधळ उडला. थरुर यांनी ट्विटरवरुन लोकसभेच्या माजी अध्यक्ष सुमित्रा महाजन यांचा मृत्यू झाल्याचं ट्विट करत त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. मात्र, मध्य प्रदेश भाजपचे नेते कैलास विजयवर्गीय यांनी ट्विट करुन सुमित्रा महाजन यांची प्रकृती ठणठणीत असून चिंता […]