शिंदे सरकारने सरळ सेवा भरतीसाठी वयोमर्यादा वाढवण्याचा घेतला निर्णय
काम-धंदा

शिंदे सरकारने सरळ सेवा भरतीसाठी वयोमर्यादा वाढवण्याचा घेतला निर्णय

सरकारी विभागांद्वारे थेट भरतीसाठी उच्च वयोमर्यादा 31 डिसेंबर 2023 पर्यंतच्या जाहिराती दोन वर्षांसाठी शिथिल करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने हा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबतचे निवेदन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा सामान्य कार्यमंत्री गुलाबराव पाटील आणि मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत दिले. या निर्णयामुळे सरकारी सेवा गट A, B, C आणि D […]

शिंदे सरकारला सुप्रीम कोर्टाचा मोठा दणका; राज्यपाल नियुक्त १२ आमदारांबद्दल महत्त्वाचे आदेश
राजकारण

शिंदे सरकारला सुप्रीम कोर्टाचा मोठा दणका; राज्यपाल नियुक्त १२ आमदारांबद्दल महत्त्वाचे आदेश

नवी दिल्ली : राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारला सुप्रीम कोर्टातून मोठा धक्का बसला आहे. कारण राज्यपालनियुक्त १२ आमदारांच्या रिक्त पदांवर नियुक्ती करण्याबाबत पुढील सुनावणीपर्यंत कोणतीही पावले उचलण्यात येऊ नये, असा आदेश सुप्रीम कोर्टाने दिला आहे. उद्धव ठाकरे सरकारच्या काळात राज्यपालांकडे पाठवण्यात आलेल्या यादीच्या प्रश्नावरील अपिल आधीच प्रलंबित असताना आता नवी यादी पाठवली जाण्याची शक्यता असल्याचे अपिलकर्त्यांनी निदर्शनास […]

मोठी बातमी! काँग्रेसचे २ बडे नेते शिंदे सरकारच्या दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात शपथ घेणार?
राजकारण

मोठी बातमी! काँग्रेसचे २ बडे नेते शिंदे सरकारच्या दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात शपथ घेणार?

राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा भूकंप येण्याची शक्यता आहे. काँग्रेसचे बडे नेते शिंदे-फडणवीस सरकारच्या दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात येऊ शकतात, अशी माहिती समोर आली आहे. काँग्रेसला मोठा झटका बसणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. शिंदे-फडणवीस सरकारच्या पुढच्या मंत्रिमंडळात विस्तारात काँग्रेसचे 2 माजी मंत्री शपथ घेऊ शकतात. काँग्रेसच्या माजी मुख्यमंत्र्यांसह काही आमदार, काँग्रेसला सोडचिठ्ठी देण्याच्या वाटेवर असल्याचं […]