मुंबई पोलिसांचा शिल्पा शेट्टीच्या घरावर छापा
बातमी मुंबई

मुंबई पोलिसांचा शिल्पा शेट्टीच्या घरावर छापा

मुंबई : उद्योगपती राज कुंद्राला मुंबई पोलिसांनी सोमवारी अश्लील चित्रपट निर्मिती प्रकरणामध्ये अटक केल्यानंतर आज (ता. २३) मुंबई पोलिसांनी याचसंदर्भात राजची पत्नी आणि अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी छापा टाकला. यासंदर्भातील वृत्त डीएनए या वेबसाईटने दिलं आहे. शुक्रवारी मुंबई न्यायालयाने शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा आणि त्याचे सहकारी रायन तोरपेला २७ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. […]

शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला अश्लील चित्रपटांच्या निर्मितीप्रकरणी अटक
बातमी मुंबई

शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला अश्लील चित्रपटांच्या निर्मितीप्रकरणी अटक

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि प्रसिद्ध उद्योगपती राज कुंद्राला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. मुंबई पोलिसांनी काही महिन्यांपूर्वी अश्लील चित्रपटांची निर्मिती करून अॅप्सवर प्रदर्शित करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश केला होता. याच प्रकरणात राज कु्ंद्रा यांना चौकशीसाठी बोलावण्यात आलं होतं. सात ते आठ तास चौकशी करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी कुंद्राला अटक केली. अश्लील चित्रपटांची […]

हंगामा २चा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित; १४वर्षानंतर शिल्पा शेट्टी करणार कमबॅक
मनोरंजन

हंगामा २चा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित; १४वर्षानंतर शिल्पा शेट्टी करणार कमबॅक

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून हंगामा २ हा चित्रपट चर्चेत आहे. हा चित्रपट २००३ मध्ये प्रदर्शित झालेल्या हंगामा या चित्रपटाचा सीक्वल आहे. येत्या २३ जुलै रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात शिल्पा शेट्टी, परेश रावल आणि मिजान जाफरी मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून सोशल मीडियावर चर्चेत आहे. […]

शिल्पा शेट्टीचा व्हायचा वारंवार गर्भपात; मग…
मनोरंजन

शिल्पा शेट्टीचा व्हायचा वारंवार गर्भपात; मग…

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा वारंवार गर्भपात व्हायचा. यामुळे ती मोठ्या प्रमाणात खचली होती. एका आजारामुळे तिला वारंवार गर्भपाताला सामोरं जावं लागलं होतं. व्यवसायिक राज कुंद्रासोबत लग्न केल्यानंतर २०१२ मध्ये शिल्पा शेट्टीने मुलगा विहानला जन्म दिला. विहानच्या जन्मानंतर शिल्पा शेट्टीला अजून एक मूल हवं होतं. २०१३ ते २०१९ दरम्यान शिल्पा शेट्टी अनेकदा गर्भवती राहिली, […]