लग्नानंतर बुमराहनं शेअर केले बायकोसोबतचे क्युट फोटो
मनोरंजन

लग्नानंतर बुमराहनं शेअर केले बायकोसोबतचे क्युट फोटो

मुंबई: भारताचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराहने लग्न केलं आहे. त्याला टी-20 आणि वन-डे सीरिजमधून आराम देण्यात आला असून बुमराह आणि संजनाचे लग्नसमारंभातील अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. मात्र आता लग्नानंतरचे क्युट फोटो आता खुद्द बुमराहने शेअर केले आहेत. संजनानं लग्नाआधीचे आणि लग्नातील विधींचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. अगदी संगीत सेरेमनीत बुमराह […]

जसप्रीत बूमराह क्लीन बोल्ड: संजना गणेशन’ने घेतली विकेट
क्रीडा

जसप्रीत बूमराह क्लीन बोल्ड: संजना गणेशन’ने घेतली विकेट

गोवा : भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि टीव्ही अँकर संजना गणेशनसोबत विवाहबंधनात अडकला. जवळचे मित्र आणि नातेवाईक यांच्या उपस्थितीत दोघांनी गोव्यात लग्न केले. कोरोनाचे सर्व नियम पाळून हा विवाहसोहळा पार पाडला. बुमराह आणि संजना गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर ट्रेंड करत आहेत. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून जसप्रीत बुमराहच्या लग्नाची चर्चा सुरू होती. […]