टिकांनंतर अखिलेश यादवांचे घुमजाव; कोरोना लसीकरण ही एक संवेदनशील प्रक्रिया…
राजकारण

टिकांनंतर अखिलेश यादवांचे घुमजाव; कोरोना लसीकरण ही एक संवेदनशील प्रक्रिया…

नवी दिल्ली : मी ही लस टोचवून घेणार नाही, भाजपाच्या लसीवर आम्ही कसा विश्वास ठेवू, असे वक्तव्य समाजवादी पार्टीचे नेते अखिलेश यादव यांनी केले होते. या वक्तव्यानंतर यादव यांच्यावर त्यांच्यावर मोठ्याप्रमाणावर टीका होऊ लागल्याने, त्यांनी आज आपला सूर बदलला आहे. ”गरिबांच्या लसीकरणाच्या निश्चित तारखेची घोषणा व्हावी.” असे ट्वीट करत त्यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला आहे. […]

शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ सपा’चे अनोखी रणनिती; गावागावात, चौकाचौकात शेतकऱ्यांची चर्चा करा
राजकारण

शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ सपा’चे अनोखी रणनिती; गावागावात, चौकाचौकात शेतकऱ्यांची चर्चा करा

नवी दिल्ली : मोदी सरकारला नवीन कृषी कायद्यांच्या मुद्द्यावरून चारही बाजूने घेरण्यात आले आहे. पंजाबनंतर हरियाणा, दिल्ली, यूपीसह देशभरातील शेतकरी विविध ठिकाणी कृषी कायद्यांच्या विरोधात निदर्शने करीत आहेत. अशा परिस्थितीत सर्व विरोधी पक्ष मोदी सरकारला घेराव घालण्याचा प्रयत्न करीत आहेत. तथापि, उत्तरप्रदेशात निदर्शने करणाऱ्या शेतकऱ्यांशी तेथील पोलीस अत्यंत कठोर वागणूक देत आहेत. त्यामुळे तेथील शेतकऱ्यांना […]

ज्यांच्यात गोडसे, सावरकरांचा DNA, त्यांनाच शेतकऱ्यांमध्ये देशद्रोही दिसतात
राजकारण

ज्यांच्यात गोडसे, सावरकरांचा DNA, त्यांनाच शेतकऱ्यांमध्ये देशद्रोही दिसतात

नवी दिल्ली : ”ज्यांच्यामध्ये नथुराम गोडसे आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा DNA आहे, त्याच लोकांना या शेतकऱ्यांमध्ये नक्षलवादी आणि देशद्रोही दिसतात” अशी घणाघाती टीका समाजवादी पार्टीचे सुनील सिंह साजन यांनी केली आहे. दिल्लीतील शेतकरी आपल्या रास्त मागण्यांसाठी कडाक्याच्या थंडीत गेल्या अनेक दिवसांपासून आंदोलन करत आहे. मात्र सरकारकडून हे आंदोलन दाबण्यासाठी विविध प्रयत्न केले जात आहेत. मात्र […]