महाराष्ट्राच्या इतिहासात अशाप्रकारचं राजकारण कधी पाहिलं नाही: गृहमंत्री अनिल देशमुख
राजकारण

महाराष्ट्राच्या इतिहासात अशाप्रकारचं राजकारण कधी पाहिलं नाही: गृहमंत्री अनिल देशमुख

मुंबई : “महाराष्ट्राच्या इतिहासात अशाप्रकारचं राजकारण कधी पाहिलं नाही” अशा शब्दात राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी भाजपावर टीकास्त्र सोडले आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीने समन्स पाठवल्याच्या मुद्द्यावरुन अनिल देशमुख यांनी भाजपवर खळबळजनक आरोप केले आहेत. “भाजप नेत्याच्या किंवा त्यांच्या धोरणाच्या विरोधात जो कुणी बोलेल त्याच्या मागे ईडीची किंवा सीबीआयची […]

सुशांतसिंह राजपूत मृत्यूप्रकरणी अनिल देशमुख सीबीआय’ला म्हणाले…
बातमी महाराष्ट्र

सुशांतसिंह राजपूत मृत्यूप्रकरणी अनिल देशमुख सीबीआय’ला म्हणाले…

नागपूर : केंद्रीय तपास यंत्रणेला (सीबीआय) अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या मृत्यूप्रकरणाचा तपास करून सीबीआयला सहा महिने झाले. सीबीआयने सुशातसिंह राजपूत प्रकरणाचा तपास केला. सुशांतसिंह याने आत्महत्या केली की त्याची हत्या झाली, यासंबंधीचा चौकशी अहवाल सीबीआयनं जाहीर करावा, अशी मागणी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी येथे केली. नागपुरातील सिव्हिल लाइन्समधील पोलिस जीमखाना इथं गृहमंत्र्यांनी गुन्हे आढावा बैठक […]

आता तरी लाज वाटू द्या योगी सरकार; प्रियांका चतुर्वेदींचा योगी सरकारवर हल्लाबोल
राजकारण

आता तरी लाज वाटू द्या योगी सरकार; प्रियांका चतुर्वेदींचा योगी सरकारवर हल्लाबोल

उत्तरप्रदेश : उत्तर प्रदेशातील हाथरस येथे दलित मुलीवर सामूहिक बलात्काराच्या घटनेने संपूर्ण देश हादरला होता. पीडित मुलीने 29 सप्टेंबर रोजी दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. तर 30 सप्टेंबर रोजी घाईघाईने कुटुंबाच्या इच्छेविरूद्ध मध्यरात्री पीडितेचा मृतदेह जाळण्यात आला. या सर्व प्रकरणातील आरोपी उच्च जातीचे असल्याने योगी सरकार त्यांना वाचविण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करण्यात आला […]

तेव्हा सीमेवरदेखील आता सैन्याबरोबर ईडी आणि सीबीआयला पाठवा : शिवसेना
राजकारण

तेव्हा सीमेवरदेखील आता सैन्याबरोबर ईडी आणि सीबीआयला पाठवा : शिवसेना

मुंबई : देशात गेल्या काही महिन्यांपासून सक्तवसुली संचालनालय (इडी), आणि सीबीआय सारख्या सरकारी यंत्रणांचा वापर राजकीय विरोधकांविरोधात केला जात असल्याचे दिसत आहे. यावरून मुद्द्यावरून शिवसेनेने सामनातून केंद्र सरकारवर टीका केली आहे. ”सरकारने आपल्या ईडी, सीबीआय वगैरे यंत्रणांनाही चीन, पाकिस्तान यांच्या विरोधात जुंपावे. नाहीतरी हल्ली देशातील राजकीय विरोधकांविरोधात ईडी, सीबीआय आदी तपास यंत्रणांचा हत्यार म्हणून वापर […]