अनिल देशमुख यांना क्लीन चिट दिल्याच्या प्रकरणांवर सीबीआयचा खुलासा
राजकारण

अनिल देशमुख यांना क्लीन चिट दिल्याच्या प्रकरणांवर सीबीआयचा खुलासा

मुंबई : सीबीआयने केलेल्या प्राथमिक चौकशीत राज्याचे माजी गृहमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अनिल देशमुख यांना क्लीनचिट देण्यात आल्याचा दावा करणारी कागदपत्रे दोन दिवसांपासून सोशल मीडियावर फिरत आहेत, यावर सीबीआयने स्पष्टीकरण दिले आहे. १०० कोटी रुपयांच्या वसूलीच्या आरोपातून त्यांना सीबीआयकडून क्लिनचिट मिळाल्याची माहिती यात देण्यात आली आहे. दरम्यान, या कागदपत्रांच्या विश्वासार्हतेबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केले […]

लिपीकाच्या घरी छापा; सापडलं २ कोटींसह ८ किलो सोनं
देश बातमी

लिपीकाच्या घरी छापा; सापडलं २ कोटींसह ८ किलो सोनं

भोपाळ : एका लिपीकाच्या घरी मारलेल्या छाप्यात सीबीआयला तब्बल २.१७ कोटी रुपये आणि ८ किलो सोनं व नोटा मोजण्याची मशीन असं घाबाड सापडलं आहे. ही घटना मध्यप्रदेशातील भोपाळमध्ये घडली आहे. शुक्रवारी रात्री सीबीआयच्या पथकाने एफसीआयच्या लिपीकाच्या घरी छापेमारी केली होती, त्यात हे समोर आले आहे. ही कारवाई लाचप्रकरणी करण्यात आली आहे. भ्रष्टाचार विरोधी पथकाने लाच […]

मोठी बातमी ! भ्रष्टाचाराचा पुरावा न सापडल्याने लालूंविरोधातील थांबवला तपास
देश बातमी

मोठी बातमी ! भ्रष्टाचाराचा पुरावा न सापडल्याने लालूंविरोधातील थांबवला तपास

नवी दिल्ली : भ्रष्टाचाराचा पुरावच न सापडल्याने बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे लालू प्रसाद यादव यांच्याविरोधातील प्राथमिक तपास सीबीआयने थांबवला आहे. कोणताही ठोस पुरावा न मिळाल्याने २०१८ पासून सुरु असलेला हा तपास थांबवण्यात आला आहे. लालू प्रसाद यांचा मुलगा तेजस्वी आणि मुली चंदा आणि रागिणी यांच्यावर २०११ मध्ये चार लाख रुपयांमध्ये एबी एक्स्पोर्ट्स […]

बंगालमध्ये पुन्हा हिंसाचार! सीबीआय कार्यालयावर दगडफेक
राजकारण

बंगालमध्ये पुन्हा हिंसाचार! सीबीआय कार्यालयावर दगडफेक

कोलकाता : सीबीआयने छापे टाकत तृणमूल काँग्रेसचे मंत्री आणि एका आमदाराला आज अटक केली. नरडा भ्रष्टाचार प्रकरणात मंत्री फिरहाद हकीम, सुब्रता मुखर्जी आणि आमदार मदन मित्रा यांना अटक करण्यात आली. या अटकेच्या निषेधार्थ सध्या पश्चिम बंगालमध्ये तृणमूलच्या कार्यकर्त्यांची निदर्शने सुरु आहेत. त्यांनी दगडफेकही करण्यास सुरुवात केली आहे. याच प्रकरणामध्ये तृणमूल नेते आणि कोलकत्त्याचे माजी महापौर […]

बीसीसीआयच्या माजी संचालकांचे कोरोनामुळे निधन
देश बातमी

बीसीसीआयच्या माजी संचालकांचे कोरोनामुळे निधन

नवी दिल्ली : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे अनेक लोकांचे जीव जाताना दिसत आहेत. आता सीबीआयचे माजी संचालक रणजीत सिन्हा यांचं कोरोनामुळे निधन झाल्याचे समोर आले आहे. दिल्लीत शुक्रवारी सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ६८ वर्षांचे होते. गुरुवारी रात्री त्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता असं वृत्त वृत्तसंस्थेने दिलं आहे. रणजीत सिन्हा बिहार कॅडरचे १९७४च्या बॅचचे आयपीएस […]

सीबीआय चौकशीत अनिल देशमुख यांचा धक्कादायक खुलासा
बातमी महाराष्ट्र

सीबीआय चौकशीत अनिल देशमुख यांचा धक्कादायक खुलासा

मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची सीबीआय चौकशी सुरू आहे. परंतु, चौकशीत अनिल देशमुख यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. गेल्या 7 तासांपासून अनिल देशमुख यांची चौकशी सुरू आहे. आणखी काही तास ही चौकशी सुरू राहणार आहे. मात्र, न्यूज १८ लोकमतने दिलेल्या वृत्तानुसार अनिल देशमुख यांनी आपल्यावरील लावण्यात आलेले सर्व आरोप तथ्यहीन आणि […]

अनिल देशमुखांना सीबीआयचे समन्स; या दिवशी होणार चौकशी
बातमी महाराष्ट्र

अनिल देशमुखांना सीबीआयचे समन्स; या दिवशी होणार चौकशी

मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुखांना सीबीआयकडून समन्स बजावण्यात आलं आहे. यानुसार आता देशमुख यांची बुधवारी १४ एप्रिल रोजी चौकशी होणार आहे. तर, मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या सीबीआय चौकशीच्या आदेशाविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेणाऱ्या अनिल देशमुख आणि राज्य सरकारला या अगोदर दिलासा मिळालेला नव्हता. भ्रष्टाचाराच्या आरोपांची स्वतंत्र चौकशी करण्याची गरज असल्याचं निरीक्षण नोंदवत सर्वोच्च न्यायालयाने […]

न्यायालयाकडून सचिन वाझेंच्या चौकशीसाठी सीबीआयला परवानगी
बातमी मुंबई

न्यायालयाकडून सचिन वाझेंच्या चौकशीसाठी सीबीआयला परवानगी

मुंबई : निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझेला विशेष एनआयए कोर्टात हजर करण्यात आलं असताना एनआय कोठडीत ९ एप्रिलपर्यंत वाढ करण्यात आली आहे. यावेळी कोर्टाने सीबीआयला सचिन वाझे यांची चौकशी करण्यासाठी परवानगी दिली असून चौकशी करण्यासाठी वेळेचं नियोजन करा असं कोर्टाने सीबीआयला सांगितलं आहे. त्याचबरोबर, मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात अटक करण्यात आलेले निलंबित पोलीस कॉन्स्टेबल विनायक […]

अनिल देशमुखांना न्यायालयाचा मोठा झटका; आरोपांची होणार सीबीआय चौकशी
राजकारण

अनिल देशमुखांना न्यायालयाचा मोठा झटका; आरोपांची होणार सीबीआय चौकशी

मुंबई : गृहमंत्री अनिल देशमुख यांना मोठा झटका बसला आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या गंभीर आरोपांची सीबीआय चौकशी होणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. देशमुख यांच्यावरील आरोपांची प्राथमिक १५ दिवसांत चौकशी पूर्ण करण्याचा आदेश न्यायालयाने सीबीआयला दिले आहेत. मुंबई उच्च न्यायालयात परमबीर सिंह यांच्यासोबत वकील जयश्री पाटील यांनीदेखील […]

५ लाखांहून अधिक भारतीयांचा फेसबुक डेटा चोरी; सीबीआयकडून गुन्हा दाखल
देश बातमी

५ लाखांहून अधिक भारतीयांचा फेसबुक डेटा चोरी; सीबीआयकडून गुन्हा दाखल

नवी दिल्ली : 5 लाखांहून अधिक भारतियाचा डेटा चोरी झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून याबाबत केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय) गुन्हा दाखल केला आहे. ब्रिटनची कंपनी कँब्रिज अ‍ॅनालिटिकाविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 5.62 लाख भारतीय फेसबुक युजर्सचा डेटा चोरी केल्याच्या आरोप या प्रकरणात करण्यात आला असून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. […]