महाराष्ट्र कर्नाटक वाद चिघळला; दोन्ही राज्याची एसटी सेवा बंद
बातमी महाराष्ट्र

महाराष्ट्र कर्नाटक वाद चिघळला; दोन्ही राज्याची एसटी सेवा बंद

मुंबई : ”बेळगावात मराठी लोकांवर जो अत्याचार होत आहे, त्याची दखल कुणी घेत नसेल तर महाराष्ट्र सरकारला सर्व ताकदीनिशी बेळगावात उतरावं लागेल. परिस्थिती हाताबाहेर गेली तर महाराष्ट्र सरकार किंवा शिवसेनेनेला जबाबदार धरु नये. डोकी फुटली तर दिल्लीला रडत जाऊ नका, अशी प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद […]

महाराष्ट्राला कर्नाटकची अर्धा इंचही जमीन नकोय; शिवसेना
राजकारण

महाराष्ट्राला कर्नाटकची अर्धा इंचही जमीन नकोय; शिवसेना

मुंबई : “कोर्टाचा निकाल लागेपर्यंत सीमा भाग केंद्रशासित करा, अशी मागणी मुख्यमंत्री ठाकरे यांनी करताच कानडी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांना मिरच्या झोंबल्या आहेत व त्यांनी थयथयाट सुरू केला आहे, पण त्यांच्या थयथयाटाला भीक घालण्याची गरज नाही.” अशा शब्दात शिवसेनेनं सामनाच्या अग्रलेखातून सीमाप्रश्नावर भाष्य करत कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी केलेल्या विधानाचा समादी चार घेतला आहे. […]

संयुक्त महाराष्ट्रप्रकरणी शरद पवारांची महत्त्वाची भूमिका; सीमावादातील ‘हे’ शेवटचे शस्त्र
बातमी महाराष्ट्र

संयुक्त महाराष्ट्रप्रकरणी शरद पवारांची महत्त्वाची भूमिका; सीमावादातील ‘हे’ शेवटचे शस्त्र

“सर्वोच्च न्यायालयातील लढा हे सीमावादातील शेवटचे शस्त्र असून, आता आपण अंतिम पर्वाच्या दिशेने आहोत. तेथे राज्याची भूमिका ठामपणे मांडावी लागेल आणि त्यासाठी मुख्यमंत्री ठाकरे हे स्वत: लक्ष घालत आहेत,” असे म्हणत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद प्रश्नावर आपली भूमिका स्पष्ट केली. “रहेंगे तो महाराष्ट्र में, नही तो जेल में” तसेच “बेळगाव, […]

रस्ता भरकटलेल्या त्या सैनिकाला तात्काळ सोडा; चीनची भारतीय लष्कराकडे मागणी
देश बातमी

रस्ता भरकटलेल्या त्या सैनिकाला तात्काळ सोडा; चीनची भारतीय लष्कराकडे मागणी

लडाख : भारतीय सैनिकांनी पूर्व लडाखच्या चुशूल सेक्टरमधील गुरंग हिल भागात फिरणाऱ्या एका सैनिकाला ताब्यात घेतले आहे. पीपल्स लिबरेशन आर्मीच्या सैनिकाने प्रत्यक्ष नियंत्रण रेषा ओलांडून भारतीय हद्दीत घुसखोरी केली होती. या सैनिकाला तात्काळ सोडावे, अशी मागणी आता चीनकडून करण्यात आली आहे. पँगाँग सरोवराच्या दक्षिण भागात फिरणाऱ्या या चिनी सैनिकाला भारतीय लष्कराकडून ताब्यात घेण्यात आले होते. […]

भारतीय हद्दीत फिरत होता चीनी सैनिक; भारतीय सैनिकांनी घेतले ताब्यात
देश बातमी

भारतीय हद्दीत फिरत होता चीनी सैनिक; भारतीय सैनिकांनी घेतले ताब्यात

भारतीय सैनिकांनी पूर्व लडाखच्या चुशूल सेक्टरमधील गुरंग हिल भागात फिरणाऱ्या एका सैनिकाला ताब्यात घेतले आहे. पीपल्स लिबरेशन आर्मीचा हा सैनिक दिशा भरकटून चुकून भारतीय हद्दीत आल्याची माहिती त्याने दिली आहे. आज रात्री किंवा रविवारी या सैनिकाला पुन्हा चीनकडे सोपवले जाऊ शकते. त्यासाठी या सैनिकाला पुन्हा चीनकडे सोपवण्याची प्रक्रिया सुरु आहे. दरम्यान, गेल्या महिन्यात ८ जानेवारी […]