लोकांचे लसीकरण करण्याऐवजी आपण लसी बाहेरच्या देशांना दान करत आहोत : दिल्ली उच्च न्यायालय
कोरोना इम्पॅक्ट

लोकांचे लसीकरण करण्याऐवजी आपण लसी बाहेरच्या देशांना दान करत आहोत : दिल्ली उच्च न्यायालय

नवी दिल्ली : ”आपण एकतर लशी बाहेरच्या देशांना दान करत आहेत किंवा विकत आहोत, मात्र आपल्या स्वत:च्या लोकांचे लसीकरण करत नाही. त्यामुळे या बाबतीत जबाबदारी व तातडी यांची जाणीव असायला हवी,” अशा शब्दात दिल्ली उच्च न्यायालयाने केंद्र सरकारसोबतच लस निर्मिती करणाऱ्या कंपन्यांनाही फटकारलं आहे. दिल्ली उच्च न्यायालयाच्या न्या. विपिन संघी व न्या. रेखा पल्ली यांच्या […]

सीरमला न्यायालयाचा दिलासा; ‘ती’ याचिका फेटाळली
कोरोना इम्पॅक्ट बातमी

सीरमला न्यायालयाचा दिलासा; ‘ती’ याचिका फेटाळली

नवी दिल्ली : सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाला न्यायालयाचा मोठा दिलासा मिळाला आहे. सीरमने तयार केलेल्या कोविशिल्ड या करोना लसीच्या ट्रेडमार्कवरुन वाद निर्माण झाला होता. या विरोधात दाखल याचिका पुण्याच्या सत्र न्यायालयाने फेटाळून लावली आहे. त्यामुळे सीरमला दिलासा मिळाला असून कंपनीच्या लसीचे कोविशिल्ड हे नाव कायम राहणार आहे. कुटिस बायोटेक या कंपनीने सीरम विरोधात कोर्टात याचिका […]

अखेर सीरम इन्स्टिटयूट ऑफ इंडिया आणि भारत बायोटेकमधील वाद मिटला
कोरोना इम्पॅक्ट देश बातमी

अखेर सीरम इन्स्टिटयूट ऑफ इंडिया आणि भारत बायोटेकमधील वाद मिटला

नवी दिल्ली : फायझर, मॉडर्ना आणि आणि ऑक्सफर्डच्या लशी वगळून अन्य लशी ‘केवळ पाण्याइतक्या सुरक्षित’ अशी टीका ‘सीरम’ संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पुनावाला यांनी केली होती. त्यानंतर भारत बायोटेकचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. कृष्णा इल्ला यांनीदेखील पूनावाला यांना जोरदार प्रत्युत्तर दिले. ”लसीच्या २०० टक्के प्रामाणिक चाचण्या केल्या आहेत, आमच्यावरील टीका अनाठायी आहे. आम्ही २०० टक्के […]