Tokyo Paralympics : भारताला आणखी एक सुवर्ण; कृष्णा नागरची ऐतिहासिक कामगिरी
क्रीडा

Tokyo Paralympics : भारताला आणखी एक सुवर्ण; कृष्णा नागरची ऐतिहासिक कामगिरी

टोक्यो : पॅरालिम्पिकच्या समारोपाच्या दिवशी भारतीय खेळाडूंनी आपला विजयरथ कायम ठेवत दमदार कामगिरी केली आहे. भारताने आणखी एका सुवर्ण पदकाची कमाई केली असून पुरुष एकेरी बॅडमिंटन स्पर्धेत सुहास यथिराजने रौप्यपदक जिंकल्यानंतर कृष्णा नागरने सुवर्णपदक जिंकलं आहे. यासोबत भारताच्या पदकसंख्येने १९ हा विक्रमी आकडा गाठला आहे. यंदा पॅरालिम्पिकमध्ये प्रथमच बॅडमिंटनचा समावेश करण्यात आला आहे. कृष्णा नागरने […]

अभिमानास्पद! भारताला मिळाले पहिले सुवर्णपदक; नेमबाज अवनी लेखराची कमाल
क्रीडा

अभिमानास्पद! भारताला मिळाले पहिले सुवर्णपदक; नेमबाज अवनी लेखराची कमाल

टोक्यो : टोक्यो पॅरालिम्पिकमध्ये भारताच्या आणखी एका खेळाडूने पदक मिळवून दिले आहे. भारताच्या अवनी लेखराने सोमवारी टोक्यो पॅरालिम्पिक गेम्सच्या नेमबाजी स्पर्धेत सुवर्णपदक मिळवत भारतियांसाठी अभिमानास्पद कामगिरी केली आहे. अवनी लेखरा हिने १० मीटर एअर पिस्तूलमध्ये २२९.१ गुणांसह सुवर्णपदकावर आपले नाव कोरले आहे. पॅरालिम्पिकमधील भारताचे हे पहिले सुवर्णपदक आहे. याआधी अवनी लेखरा पात्रता फेरीत एकूण ६२१.७ […]

पुण्यातील या मैदानाला दिलं जाणार गोल्डमॅन नीरज चोप्राचं नाव
क्रीडा

पुण्यातील या मैदानाला दिलं जाणार गोल्डमॅन नीरज चोप्राचं नाव

पुणे : पुण्यातील आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिट्यूटच्या मैदानाला ऑलिम्पिकमध्ये भालाफेकीत सुवर्ण पदक मिळवणाऱ्या नीरज चोप्राचं नाव दिले जाणार आहे. सोमवारी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह पुण्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. यावेळी आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिट्यूटला भेट देणार असून कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. यावेळी या मैदानाला नीरज चोप्रा आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिट्यूट असं नाव देण्याची शक्यता आहे. तसेच यावेळी १६ ऑलिम्पिक […]

अभिमानास्पद ! भारताच्या कुस्तीपटू प्रिया मलिककडून सुवर्णपदकाची कमाई
क्रीडा

अभिमानास्पद ! भारताच्या कुस्तीपटू प्रिया मलिककडून सुवर्णपदकाची कमाई

टोकियो : कुस्तीपटू प्रिया मलिकने भारतीयांच्या माना उंचावल्या असून हंगेरी येथे झालेल्या वर्ल्ड रेसलिंग चॅम्पियनशिपमध्ये गोल्ड मेडल मिळवलं आहे. जागतिक कुस्ती स्पर्धेत भारताच्या हाती मोठं यश लागलं आहे. कुस्तीपटू प्रिया मलिकने भारतीयांच्या माना उंचावल्या असून हंगेरी येथे झालेल्या जागतिक कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक मिळवलं आहे. टोकियो ऑलिम्पिकमध्ये मिराबाई चानूने ऑलिम्पिक वेटलिफ्टिंगमध्ये रौप्यपदक जिंकत इतिहास रचल्यानंतर प्रिया […]

मजूराच्या मुलीचा चालण्याचा विक्रम; जिंकले सुवर्णपदक
मनोरंजन

मजूराच्या मुलीचा चालण्याचा विक्रम; जिंकले सुवर्णपदक

मुंबई : मजूराच्या मुलीने चालण्याचा विक्रम केला असून सुवर्णपदकाची कमाई केली आहे. मुंबईमध्ये बांधकामावर मजुराचं काम करणाऱ्याच्या मुलीनं चालण्याचा नवीन राष्ट्रीय विक्रम केला आहे. मुळची उत्तर प्रदेशमधील असणारी मुनिता प्रजापती हिनं २० वर्षाखालील महिलांच्या १० हजार मीटर चालण्याची स्पर्धा जिंकत राष्ट्रीय विक्रम केला आहे. ३६ व्या राष्ट्रीय ज्यूनिअर एथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली. मुनिता […]