सुशील कुमारच्या अडचणी वाढल्या; राणाच्या पोस्टमार्टम अहवालात धक्कादायक माहिती समोर
क्रीडा

सुशील कुमारच्या अडचणी वाढल्या; राणाच्या पोस्टमार्टम अहवालात धक्कादायक माहिती समोर

नवी दिल्ली : कुस्तीपटू सागर राणाच्या हत्या प्रकरणात कुस्तीपुटू सुशिल कुमारच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. पोस्टमार्टम रिपोर्टनुसार सागरच्या शरीरावर अनेक ठिकाणी निळ्या रंगाचे निशान होते आणि त्यावर धारदार जड वस्तूने मारा करण्यात आला होता. सुशील कुमारला रेल्वे सेवेतूनदेखील निलंबीत करण्यात आले आहे. सागर राणा याला ५ मेच्या मध्यरात्री दुपारी ३ वाजेच्या सुमारास जवळच्या बीजीआरएम […]

दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई; कुस्तीपटू सुशील कुमारला अटक
क्रीडा

दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई; कुस्तीपटू सुशील कुमारला अटक

नवी दिल्ली : दोन ऑलिम्पिक पदके विजेता कुस्तीपटू सुशील कुमारला दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने अटक केली आहे. छत्रसाल स्टेडियमवर ४ मेच्या रात्री झालेल्या मारहाणीच्या घटनेत २३ वर्षीय कनिष्ठ राष्ट्रीय विजेता कुस्तीपटू सागर राणाची हत्या झाली, तर सोनू आणि अमित कुमार जखमी झाले. या प्रकरणी सुशीलकुमारला दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. छत्रसाल स्टेडियमवरील २३ वर्षीय सागर […]

सुशील कुमारची माहिती देणाऱ्याला १ लाखांचे बक्षिस जाहीर
क्रीडा

सुशील कुमारची माहिती देणाऱ्याला १ लाखांचे बक्षिस जाहीर

नवी दिल्ली : ऑलिम्पिक चॅम्पियन कुस्तीपटू सुशील कुमारच्या अडचणीत वाढ झाली असून दिल्ली पोलिसांनी सुशील कुमारची माहिती देण्याऱ्याला १ लाखाचे बक्षीस जाहीर केले आहे. माजी ज्युनियर राष्ट्रीय कुस्तीपटू सागर राणाची नवी दिल्लीतील छत्रसाल स्टेडियमच्या पार्किंगच्या बाहेर हत्या झाली होती. याप्रकरणात सुशील कुमारचेही नाव समोर आले होते. या प्रकरणातील सुशीलचा साथीदार अजय कुमार याची माहिती देणाऱ्यालाही […]

कुस्तीपटू सुशील कुमारविरोधात अजामीनपात्र वॉरंट
क्रीडा

कुस्तीपटू सुशील कुमारविरोधात अजामीनपात्र वॉरंट

नवी दिल्ली : भारताचा कुस्तीपटू सुशील कुमारविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आलं आहे. दिल्लीमध्ये झालेल्या खुनाच्या घटनेमध्ये दिल्ली पोलीस सुशील कुमारचा शोध घेत आहेत. मात्र, ही घटना उघड झाल्यापासून सुशील कुमार पोलिसांना सापडला नसल्यामुळे त्याच्याविरोधात आधी पोलिसांनी लुकआऊट नोटीस काढली होती. त्यानंतर देखील सुशील कुमारचा शोध न लागल्यामुळे त्याच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आलं आहे. […]