आमीर खानचा सोशल मिडीयाला ‘गुडबाय’; सोशल मीडियावरील ही माझी शेवटची पोस्ट असेल…
मनोरंजन

आमीर खानचा सोशल मिडीयाला ‘गुडबाय’; सोशल मीडियावरील ही माझी शेवटची पोस्ट असेल…

मुंबई : बॉलिवूड अभिनेता आणि ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ आमीर खानने अचानक सोशल मीडिया सोडण्याची घोषणा केली आहे. आमीरने आपल्या इंस्टाग्रामवर ‘गुडबाय’ या आशयाची शेवटची पोस्टमध्ये लिहिली आहे. मात्र अचानक घेतलेल्या निर्णयामुळे अभिनेत्याचे चाहते देखील आश्चर्यचकित झाले आहेत. ते सतत सोशल मीडियावरील त्याच्या या पोस्टवर कमेंट करत आहे, इतकेच नाही तर अनेकांनी आमिरला असा अचानक हा निर्णय […]

ओह्ह्! मुलाने मेसेजवरच केलं मुलीला प्रपोज; तिने दिलं ‘असं’ उत्तर की…
वायरल झालं जी

ओह्ह्! मुलाने मेसेजवरच केलं मुलीला प्रपोज; तिने दिलं ‘असं’ उत्तर की…

नवी दिल्ली : प्रत्येक मुलाला वाटत असते त्याची एखादी गर्लफ्रेंड असावी, आणि तिला आपलंसं करण्यासाठी तो काहीही करायला तयार असतो. आपल्या भावना तिच्यापर्यंत पोहचविण्यासाठी तो अनेक मार्ग शोधत असतो. अशाच एका मुलाने त्याला आवडणाऱ्या मुलीला थेट सोशल मिडीया वरून प्रपोज केलं आहे. मात्र त्याचा मेसेज पाहून कोणालाही हसू फुटेल असा मेसेज त्याने केला आहे. खरंतर, […]

फेसबुक, इन्स्टाग्राम पाठोपाठ आता डोनाल्ड ट्रम्प यांच्या ट्विटर अकाऊंटवर कायमस्वरुपी निलंबन
बातमी विदेश

फेसबुक, इन्स्टाग्राम पाठोपाठ आता डोनाल्ड ट्रम्प यांच्या ट्विटर अकाऊंटवर कायमस्वरुपी निलंबन

सॅन फ्रॅन्सिस्को : अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदावरुन पायउतार होत असतानाच मावळते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड यांच्या सोशल मीडिया वापरावरही निर्बंध आणण्यात आले आहेत. फेसबुक आणि इन्स्टाग्राममागोमाग आता ट्रम्प यांच्या ट्विटर अकाऊंटवरही कायमस्वरुपी बंदी घालण्यात आली आहे. अमेरिकेतील संसदेवरील हल्ला आणि हिंसाचाराच्या घटनेमुळे जागतिक राजकीय वर्तुळातून त्यांच्यावर टीकेची झोड उठली असतानाच आता त्यांच्या फेसबुक आणि इन्स्टाग्राम पाठोपाठ ट्विटरनेही त्यांचे […]

हॉलिवूड अभिनेत्री गॅल गॅडोतने शेअर केला शाहीन बागच्या बिल्किस आजींचा फोटो; म्हणाली…
मनोरंजन

हॉलिवूड अभिनेत्री गॅल गॅडोतने शेअर केला शाहीन बागच्या बिल्किस आजींचा फोटो; म्हणाली…

नवी दिल्ली : हॉलिवूड अभिनेत्री गॅल गॅडोत सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टिव राहते. ती नेहमीच तिचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. तिच्या अभिनयच्या जोरावर तिने चाहत्यांच्या मनात आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. आपले सौंदर्य आणि अभिनयाने प्रेक्षकांचं मन जिंकलं आहे. मात्र गॅल गॅडोतने भारतात चर्चा होत आहे. याचे कारण म्हणजे नुकतेच तिने वर्षा अखेरीस […]