आता लढाई कांस्यपदकांसाठी; भारताचा बेल्जियमकडून पराभव
क्रीडा

आता लढाई कांस्यपदकांसाठी; भारताचा बेल्जियमकडून पराभव

नवी दिल्ली : भारतीय पुरुष संघ तब्बल ४१ वर्षांनंतर ऑलिम्पिक पदकाचा दुष्काळ संपवण्यात अपयश आलं. विश्वविजेत्या बेल्जियमविरोधात मैदानात उतरलेल्या भारतीय संघाला ५-२ च्या फरकाने पराभव झाला. आठ सुवर्णपदकांसह ११ ऑलिम्पिक पदके खात्यावर असणाऱ्या भारताने एके काळी हॉकीमध्ये निर्विवाद वर्चस्व गाजवले होते. मनप्रीत सिंगच्या नेतृत्वाखालील सध्याच्या भारतीय संघाला त्या यशाची पुनरावृत्ती साद घालत असतानाच बेल्जियमकडून झालेल्या […]

महिला हॉकीत भारताचा सलग दुसरा पराभव
क्रीडा

महिला हॉकीत भारताचा सलग दुसरा पराभव

टोकियो : भारतीय महिला हॉकी संघांची टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत निराशाजनक कामगिरी सुरुच आहे. अ गटातील दुसऱ्या सामन्यात भारताला पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे. जर्मनीने भारताला २-० ने पराभूत केलं आहे. आता भारताचा पुढचा सामना ब्रिटनसोबत असणार आहे. जर्मनीला १२ व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नर मिळाल्यानंतर निकी लॉरेंसने या संधीचं सोनं करत गोल झळकावला. सामन्यात १-० ने […]

हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या मोठा मुलगा ब्रिजमोहन यांचे निधन
देश बातमी

हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या मोठा मुलगा ब्रिजमोहन यांचे निधन

नवी दिल्ली : हॉकीचे जादूगार म्हणून ओळख असलेल्या मेजर ध्यानचंद यांच्या मोठ्या मुलाचे म्हणजेच ब्रिजमोहन सिंग यांचे सोमवारी निधन झाले. त्यांचा धाकटा भाऊ आणि भारतीय संघाचे माजी कर्णधार अशोक कुमार यांनी याबाबत माहिती दिली आहे. त्यांचे वय ८२ वर्ष होते. Birjmohan Singh, the eldest of the seven sons of hockey wizard #DhyanChand, passed away on […]

माजी हॉकीपटू रवींदर पाल सिंह कोरोनामुळे काळाच्या पडद्याआड
क्रीडा

माजी हॉकीपटू रवींदर पाल सिंह कोरोनामुळे काळाच्या पडद्याआड

नवी दिल्ली : भारतीय हॉकी संघाचे माजी सदस्य रवींदर पाल सिंग यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. ते ६५ वर्षांचे होते. मॉस्को ऑलिम्पिक १९८०च्या सुवर्णपदक विजेत्या संघाचे सदस्य होते. १९८४मध्ये लॉस एंजेलिस ऑलिम्पिक स्पर्धा खेळणाऱ्या रवींदर पाल यांना २४ एप्रिलला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मॉस्को आणि लॉस एंजेलिस ऑलिम्पिकखेरीज सिंग यांनी चॅम्पियन्स ट्रॉफी १९८० आणि […]

अर्जेंटिनाकडून भारताचा सलग दुसरा पराभव
क्रीडा

अर्जेंटिनाकडून भारताचा सलग दुसरा पराभव

नवी दिल्ली : भारतीय महिला हॉकी संघाला अर्जेटिना हॉकी दौऱ्यातील सलग दुसऱ्या पराभवाला सामोरे जावे लागले. भारताला अर्जेटिनाच्या ब संघाने २-३ असे पराभूत केले आहे. सलिमा टेटे (सहाव्या मिनिटाला) आणि गुरजित कौर (४२व्या मिनिटाला) यांनी भारतासाठी गोल केले तर यजमानांकडून सोल पागेला, काँस्टंझा सेरूनडोलो आणि ऑगस्टिना गोझ्रेलॅनी यांनी गोल करत विजय मिळवून दिला. भारताच्या कनिष्ठ […]