ICC World Test Championship : भारताची दुसऱ्या स्थानावर झेप
क्रीडा

ICC World Test Championship : भारताची दुसऱ्या स्थानावर झेप

चेन्नई : भारतीय संघानं दुसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडला ३१७ धावांनी पराभूत केले. या विजयासाह भारतीय संघानं आयसीसीच्या कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे. पहिल्या कसोटी सामन्यातील पराभवानंतर भारताय संघ चौथ्या स्थानावर घसरला होता. पण पराभवाची परतफेड करत भारतीय संघानं कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील आपलं आव्हान जिवंत ठेवलं आहे. दुसऱ्या कसोटीत पराभावाचा सामना करणारा इंग्लंडचा […]

ICC World Test Championship : भारताला अंतिम फेरी गाठण्यासाठी ‘हे’ आहेत पर्याय
क्रीडा

ICC World Test Championship : भारताला अंतिम फेरी गाठण्यासाठी ‘हे’ आहेत पर्याय

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियाचा आगामी दक्षिण आफ्रिका दौरा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आल्यावर त्याचा अप्रत्यक्ष फायदा गुणतक्त्यात दुसऱ्या स्थानी असलेल्या न्यूझीलंडला झाला. त्यांना थेट फायनलचं तिकीट मिळालं आहे. पण न्यूझीलंडविरूद्ध अंतिम सामन्यात कोणता संघ खेळणार याबाबतचं चित्र अद्याप स्पष्ट झालेलं नाही. या स्थानासाठी भारत, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या तिन्ही संघांना संधी आहे. कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या […]

ICC World Test Championship : न्यूझीलंड अंतिम फेरीत पोहोचणारा पहिला संघ
क्रीडा

ICC World Test Championship : न्यूझीलंड अंतिम फेरीत पोहोचणारा पहिला संघ

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियाचा आगामी दक्षिण आफ्रिका दौरा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्थगित करण्याचा निर्णय दोन्ही संघांनी घेतला. या दौऱ्यात ऑस्ट्रेलिया-दक्षिण आफ्रिका संघांमध्ये ३ सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाणार होती. पण हा दौरा सध्या तरी रद्द करण्यात आल्याने न्यूझीलंडला त्याचा फायदा झाला असून त्यांना कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीचे तिकीट मिळाले आहे. १८ ते २२ जून दरम्यान […]