Road Safety Series : पठाण बंधूच्या कामगिरीच्या जोरावर भारत लिजंड्सला विजेतेपद
क्रीडा

Road Safety Series : पठाण बंधूच्या कामगिरीच्या जोरावर भारत लिजंड्सला विजेतेपद

रायपूर : रोड सेफटी सिरीजमध्ये भारतीय लिजंड्स संघाला विजेतेपद मिळाले आहे. युसूफ पठाण आणि युवराज सिंगची तडाखेबंद अर्धशतकी खेळी तसेच पठाण बंधूंनी गोलंदाजीत दिलेल्या योगदानामुळे भारत लिजंड्स संघाने श्रीलंका लिजंड्सचा १४ धावांनी पराभव केला. पठाण बंधूनी प्रत्येकी दोन बळी घेतले. युसूफच्या नाबाद ६२ धावा तसेच युवराजच्या ६० धावांच्या खेळीमुळे भारताने २० षटकांत ४ बाद १८१ […]

Road Safety Series: युवराज-सचिनची धमाकेदार फलंदाजी; भारताचा फायनलमध्ये प्रवेश
क्रीडा

Road Safety Series: युवराज-सचिनची धमाकेदार फलंदाजी; भारताचा फायनलमध्ये प्रवेश

नवी दिल्ली : युवराज सिंह आणि सचिन तेंडुलकरच्या धमाकेदार फलंदाजीच्या जोरावर इंडिया लेजंड्सने वेस्टइंडीज लेजंड्सचा 12 धावांनी पराभव केला आहे. भारतीय लेंजड्स संघाने रोड सेफ्टी वर्ल्ड सीरीज टी-20 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे. रायपूरच्या शहीद वीर नारायण सिंह इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियममध्ये झालेल्या पहिल्या उपांत्य सामन्यात दमदार फलंदाजीनंतर गोलंदाजांच्या शानदार कामगिरीच्या बळावर इंडिया लेजंड्सने वेस्टइंडीज […]

Road Safety Series: दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी मोडला सेहवाग-सचिनचा विक्रम
क्रीडा

Road Safety Series: दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी मोडला सेहवाग-सचिनचा विक्रम

रायपूर : रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिजच्या १५व्या सामन्यात दक्षिण आफ्रिका लीजण्डस संघाने बांगलादेश लीजण्डस संघावर १० गडी राखून मात मिळवत उपांत्य फेरीत प्रवेश केला. प्रथम फलंदाजी करताना लीजण्डसने २० षटकात ९ गड्यांच्या मोबदल्यात १६० धावा केल्या. मात्र, या धावा विजय मिळवण्यासाठी कमीच पडल्या. आफ्रिका लीजण्डसच्या सलामीवीरांनीच हे आव्हान पूर्ण केले. बांगलादेशच्या १६१ आव्हानाच्या प्रत्युत्तरात खेळताना […]