अग्रलेख लिहिण्याचं कारण काय ते सांगा मी सगळंच बाहेर काढतो; अण्णा हजारे
राजकारण

 अग्रलेख लिहिण्याचं कारण काय ते सांगा मी सगळंच बाहेर काढतो; अण्णा हजारे

अहमदनगर : ”कोणा एका पक्षापेक्षा आम्ही समाज आणि देशाला प्राधान्य देतो. अशा शब्दात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी शिवसेनेचं मुखपत्र असणाऱ्या ‘सामना’ दैनिकातील अग्रलेखात मांडण्याच आलेल्या मुद्द्यांवर तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. तसेच, तुमच्या मंत्र्यांनी कसा भ्रष्टाचार केला आणि तुम्ही तो कसा पाठीशी घातला याबाबतची सगळी माहितीच देईन असा इशाराच अण्णांनी दिला. आजचा अग्रलेख लिहिण्याचं […]

चंद्रकांत पाटलांच्या पत्राला शिवसेनेकडून ‘अग्रलेखा’तूनच खरमरीत प्रत्युत्तर
राजकारण

चंद्रकांत पाटलांच्या पत्राला शिवसेनेकडून ‘अग्रलेखा’तूनच खरमरीत प्रत्युत्तर

मुंबई : भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी रविवारी दैनिक सामनाच्या संपादक आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांना सामनातील भाषेविषयी पत्र लिहिले. यात दैनिक सामनाच्या अग्रलेखात राज्यातील आणि केंद्रातील भाजपा नेत्यांविषयी खालच्या स्तराची भाषा वापरली जाते, अशी तक्रार त्यांनी केली. यानंतर चंद्रकांत पाटलांच्या या पत्राला शिवसेनेने सामनाच्या अग्रलेखातूनच उत्तर दिले आहे. ”चंद्रकांतदादांचे पत्रलेखन […]

सामनातील भाषा योग्य वाटत असेल तर तुम्ही ते खुशाल सुरू ठेवू शकता; चंद्रकांत पाटलांचे रश्मी ठाकरेंना पत्र
राजकारण

सामनातील भाषा योग्य वाटत असेल तर तुम्ही ते खुशाल सुरू ठेवू शकता; चंद्रकांत पाटलांचे रश्मी ठाकरेंना पत्र

मुंबई : शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक सामना’तील अग्रलेखातील भाषेवरून भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सामनाच्या संपादक आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांना पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी अग्रलेखातील भाषेबद्दल रश्मी ठाकरे यांच्याकडे तक्रार केली आहे. विशेष म्हणजे या पत्रात कार्यकारी संपादक संजय राऊत यांचा कुठेही उल्लेख करण्यात आलेला नाही. दरम्यान, गेल्या […]

या विषयावर मी रश्मी वहिनींना एक पत्र लिहिणार आहे : चंद्रकांत पाटील
इतर राजकारण

या विषयावर मी रश्मी वहिनींना एक पत्र लिहिणार आहे : चंद्रकांत पाटील

मुंबई : शिवसेनच्या मुखपत्र असलेल्या सामना’ च्या अग्रलेखातून अलीकडे सतत भाजपा आणि भाजपा नेत्यांवर टीका केली जाते. अलीकडे सामनाच्या अग्रलेखात भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर अत्यंत शेलक्या शब्दांत टीका-टिप्पणी केली गेल्यामुळं ते नाराज झाले आहेत. यामुळे पाटील लवकरच मुख्यमंत्र्यांच्या पत्नी आणि सामनाच्या संपादिका रश्मी ठाकरे यांना पत्र लिहिणार आहोत. अशी माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली […]

त्यालाही घरच्यांनीही ‘मरतुकडा’ म्हणावं हे जरा अतिच नाही का?; भाजपा
राजकारण

त्यालाही घरच्यांनीही ‘मरतुकडा’ म्हणावं हे जरा अतिच नाही का?; भाजपा

मुंबई : “दिल्लीत सुरू असलेले शेतकरी आंदोलन मरतुकड्या विरोधी पक्षामुळे ‘पेटत’ नसल्याची खंत सामनाच्या अग्रलेखात व्यक्त केली आहे. ही तर कमालच झाली. महाराष्ट्राचा ‘वाघ’ गेले ८ महिने घरी बसून मोदी-शहांवर भडिमार करतोय. मुखपत्रातून आग ओकतोय. त्यालाही घरच्यांनीही ‘मरतुकडा’ म्हणावं हे जरा अतिच नाही का?”, अशा शब्दात भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी ठाकरे सरकारची खिल्ली उडवली […]