तोल जाऊन रेल्वेतून खाली पडली, पण पोलिसाने जीवाची बाजी लावून वाचवलं, थरारक VIDEO समोर
बातमी विदर्भ

तोल जाऊन रेल्वेतून खाली पडली, पण पोलिसाने जीवाची बाजी लावून वाचवलं, थरारक VIDEO समोर

अकोला : अति घाईमुळे अनेकांनी रेल्वे प्रवासामध्ये आपला जीव गमावला आहे. धावत्या रेल्वेत चढण्याचा प्रयत्न, असो वा खाली उतरण्याचा प्रयत्न… दरम्यान, काल अकोल्याच्या रेल्वे स्थानकावर काचिगुडा एक्सप्रेसमधून उतरण्याची घाई करणाऱ्या महिला प्रवाशासोबत असाच एक प्रकार घडला. मात्र रेल्वे पोलिसाच्या समसूचकतेमुळे तिचा जीव वाचला. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून, ही प्रवासी महिला चालत्या […]

पाकिस्तानमध्ये दोन रेल्वे गाड्यांची धडक; ३० प्रवासी ठार
बातमी विदेश

पाकिस्तानमध्ये दोन रेल्वे गाड्यांची धडक; ३० प्रवासी ठार

लाहोर : पाकिस्तानमध्ये दोन एक्स्प्रेस रेल्वे गाड्यांची धडक झाल्याची घटना दक्षिण पाकिस्तानात असलेल्या सिंध प्रांतातील घोटकी जिल्ह्यात ही सोमवारी पहाटे घडली आहे. या घटनेत ३० प्रवासी मरण पावले असून, शेकडो जखमी झाले आहेत. एका एक्स्प्रेस गाडीच्या धडकेमुळे दुसरी एक्स्प्रेस रुळावरून खाली घसरली आणि हा भीषण अपघात झाला. असोसिएटेड प्रेसनं या रेल्वे अपघाताचं वृत्त दिलं आहे. […]

मोठी बातमी : महाराष्ट्रातील तरुणांसाठी खुशखबर! रेल्वेत नोकरीची संधी
काम-धंदा बातमी

मोठी बातमी : महाराष्ट्रातील तरुणांसाठी खुशखबर! रेल्वेत नोकरीची संधी

मुंबई : तरुणांसाठी एक मोठी बातमी असून रेल्वेत नोकरीची संधी शोधणाऱ्यांसाठी खूशखबर आहे. मध्य रेल्वे अप्रेंटीस म्हणून 2500 उमेदवारांची भरती करणार आहे. रेल्वेच्या वेबसाईटवर याबाबत माहिती उपलब्ध आहे. रेल्वेत अप्रेंटीस म्हणून ज्यांना भरती व्हायचं आहे त्यांनी ५ मार्चपर्यंत RRCCR.COM या वेबसाईटवर अर्ज करायचा आहे. आज शनिवार (ता. ०६) पासून हे अर्ज खुले होत आहेत. मुंबई, […]