महाराष्ट्र सरकारच्या उद्योग विभागात आणि अमेरिकेच्या कॉर्नेल विद्यापीठात सामंजस्य करार
बातमी मुंबई

महाराष्ट्र सरकारच्या उद्योग विभागात आणि अमेरिकेच्या कॉर्नेल विद्यापीठात सामंजस्य करार

मुंबई : महाराष्ट्र हे आयव्ही लीग युनिव्हर्ससिटी अमेरीकेतील कॉर्नेल विद्यापीठ, न्यूयॉर्क यांच्या सहयोगाने उद्योजक / स्टार्ट अप्ससाठी मुंबईत जागतिक दर्जाचे बिझनेस इन्क्युबेटर स्थापन करण्याकरीता पुन्हा एकदा आघाडीवर आहे. जागतिक दर्जाचा बिझनेस अॅक्सिलेटर कॉर्नेल महा 60 ची महाराष्ट्रातील उद्योजकांकरीता नवी मुंबई येथे स्थापना करण्यात आली आहे. डॉ. हर्षदीप कांबळे (आयएएस), विकास आयुक्त, उद्योग विभाग, महाराष्ट्र शासन […]

भाजप नेते माजी मंत्री विष्णू सावरा यांचे निधन
बातमी मुंबई

भाजप नेते माजी मंत्री विष्णू सावरा यांचे निधन

मुंबई: भाजप नेते राज्याचे माजी आदिवासी विकास मंत्री मंत्री विष्णू सावरा यांचे निधन झाले. मुंबईतील कोकिळाबेन रुग्णालयात त्यांच्यावर उपचार चालू होते. ते ७० वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे आणि मुलगी असा परिवार आहे. विष्णू सावरा यांच्यावर वाडा येथे आज (गुरुवारी) अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. सावरा हे गेल्या दोन वर्षांपासून यकृताच्या विकाराने त्रस्त होते. […]

महाविकासआघाडी सरकारचा दणका; नगराध्यक्षांसह 20 नगरसेवक ठरविले अपात्र
बातमी मुंबई

दोन मंत्र्यांना मिळणार नाही मंत्रालयात जागा; हलवावे लागणार कार्यालय समोरच्या इमारतीत

मुंबई : मंत्रालयात जागा नसल्याने राज्य मंत्रिमंडळातील दोन राज्यमंत्र्यांना मंत्रालयात जागा मिळणार नाही. त्यामुळे त्यांना समोरच्या नवीन प्रशासकीय इमारतीत कार्यालयासाठी जागा देण्यात आली आहे. आता कोणत्या दोन मंत्र्यांना आपले कार्यालय समोरील इमारतीत हलवावे लागणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. मंत्रालयात आग लागल्यानंतर जीटी रुग्णालयाजवळच्या इमारतीत हलविण्यात आलेली वैद्यकीय शिक्षण, आरोग्य विभाग आणि पाणीपुरवठा यांची कार्यालयेही […]

यशोमती ठाकुरांच्या नाराजीवर संजय राऊतांचा राजकीय सल्ला; म्हणाले…
बातमी मुंबई

संजय राऊतांना डॉक्टरांनी दिला कमी बोलण्याचा सल्ला

मुंबई: शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली आहे आज त्यांना लिलावती रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. ‘पुढचे काही दिवस विश्रांती घेण्याचा व कमी बोलण्याचा सल्ला डॉक्टरांनी त्यांना दिला आहे. रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर माध्यम प्रतिनीधींनींना बोलताना त्यांनी याबाबत माहिती दिली आहे. यावेळी संजय राऊत म्हणाले ‘मीडियाशी बोल नका, असं डॉक्टरांनी सांगितलं असून काही तणाव […]

राज्यसरकारचा रक्तपेढ्यांना इशारा; प्रक्रिया शुल्कापेक्षा जास्त प्रक्रिया शुल्क आकारल्यास…
बातमी मुंबई

राज्यसरकारचा रक्तपेढ्यांना इशारा; प्रक्रिया शुल्कापेक्षा जास्त प्रक्रिया शुल्क आकारल्यास…

मुंबई : राज्यात गैरप्रकार करणाऱ्या रक्तपेढ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय आरोग्य विभागाने घेतला आहे. नेमून दिलेल्या प्रक्रिया शुल्कापेक्षा जास्त प्रक्रिया शुल्क आकारल्यास त्याच्या पाचपट दंड आकारला जाईल. जादा आकारण्यात आलेले शुल्क रुग्णास परत करण्यात येईल. या कारवाईसाठी राज्य रक्त संक्रमण परिषदेच्या संचालकांना सक्षम अधिकारी म्हणून घोषित करण्यात आले आहे, अशी माहिती प्रधान सचिव डॉ.प्रदीप व्यास […]

बेस्टच्या २६ इलेक्ट्रिक एसी बस मुंबईकरांच्या सेवेत दाखल
बातमी मुंबई

बेस्टच्या २६ इलेक्ट्रिक एसी बस मुंबईकरांच्या सेवेत दाखल

मुंबई : शहरातील वाढत्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी बेस्ट उपक्रमात टाटा मोटर्सने उत्पादित केलेल्या पर्यावरणपूरक २६ एसी इलेक्ट्रिक बस मुंबईकरांच्या सेवेत दाखल झाल्या आहेत. या बस ताफ्याचे आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झेंडा दाखवून लोकार्पण करण्यात आले.यावेळी या लोकार्पण सोहळ्यावेळी मुख्यमंत्री ठाकरे यांनी बसची पाहणी केली. त्यानंतर जनतेसाठी सोयीची आणि सुखकारक ठरेल याची खात्री करण्यासाठी […]