सर्वोच्च न्यायालयात अर्णब गोस्वामींना झटका; दिला हा मोठा निर्णय
बातमी मुंबई

अर्णबने मला सहा वेळा मला भेटून पैसे दिले; अधिकाऱ्याचा मोठा खुलासा

मुंबई : रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामीने मला सहा वेळा मला भेटून पैसे दिले असल्याचा धक्कादायक खुलासा ‘बार्क’चे माजी सीईओ पार्थ दासगुप्ता यांनी केला आहे. टीआरपी वाढवून दिल्याच्या मोबदल्यात मिळालेल्या पैशातून कोट्यवधी रुपयांची संपत्ती जमवल्याचा पोलिसांना संशय आहे. याबाबत शहानिशा करण्यासाठी; तसेच इतरांचा सहभाग पडताळण्यासाठी पोलिसांच्या पथकाने मंगळवारी ‘बार्क’च्या कार्यालयात जाऊन चौकशी केली. इतकेच नाही, […]

न्यू इअर पार्टी करण्याच्या विचारात आहात? थांबा, आधी हे वाचाच
कोरोना इम्पॅक्ट बातमी मुंबई

न्यू इअर पार्टी करण्याच्या विचारात आहात? थांबा, आधी हे वाचाच

मुंबई : देशात कोरोना महामारीचा प्रभाव अद्यापही पाहायला मिळत आहे. अशातच ब्रिटन आणि इतर देशांमध्ये कोरोणाचा नवा प्रकार समोर आल्याने भारतही सतर्क झाला आहे. मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली असून आता परिस्थिती आता बऱ्यापैकी नियंत्रणात आहे. पण अजूनही या व्हायरसचे समूळ उच्चाटन झालेले नाही. या पार्श्वभूमीवर यंदा नव वर्षाचे उत्साहात स्वागत करण्याचे बेत आखणाऱ्या […]

पुण्यानंतर मुंबईतही अ‍ॅमेझॉनच्या गोदामाची मनसे कार्यकर्त्यांकडून तोडफोड
बातमी मुंबई

पुण्यानंतर मुंबईतही अ‍ॅमेझॉनच्या गोदामाची मनसे कार्यकर्त्यांकडून तोडफोड

मुंबई : पुण्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी अ‍ॅमेझॉनच्या आणखी एका गोदामाची तोडफोड केली आहे. मुंबईच्या चांदिवली परिसरात असणाऱ्या या अ‍ॅमेझॉनच्या गोदामाला मनसैनिकांनी ही तोडफोड केल्याची माहिती समोर आली आहे. अमेझॉनवर मराठी भाषेचा वापर करण्यासाठी मनसेने अमेझॉनकडे मागणी केली होती. मात्र त्यानंतर अमेझॉनने कोर्टात धाव घेतल्याने मनसे विरुद्ध अमेझॉन वाद चांगलाच पेटला आहे. मिळालेल्या महितीनुसार, अ‍ॅमेझॉनवर […]

ऑन-ड्यूटी पोलीस कर्माचाऱ्याची मुंबईत गोळी झाडून केली आत्महत्या
बातमी मुंबई

ऑन-ड्यूटी पोलीस कर्माचाऱ्याची मुंबईत गोळी झाडून केली आत्महत्या

मुंबई : मुंबईत ऑन ड्यूटी कॉन्स्टेबलनं गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. ड्युटीवर असताना पोलीस स्टेशनमध्येच गोळी झाडून घेतल्याने एकच खळबळ उडाली आहे. सखाराम भोये असं आत्महत्या केलेल्या पोलीस कॉन्स्टेबलचं नाव असून नालासोपाऱ्यातील तुळींज पोलीस स्टेशनमध्ये ही घटना घडली. सकाळी 6 वाजता ही घटना उघडकीस आली. सखाराम भोये हे रक्ताच्या थारोळ्यात मृत अवस्थेत आढळून […]

पाचवेळा खासदार राहिलेल्या शिवसेनेच्या नेत्याचे निधन
बातमी मुंबई

पाचवेळा खासदार राहिलेल्या शिवसेनेच्या नेत्याचे निधन

मुंबई : शिवसेना नेते आणि माजी खासदार मोहन रावले यांचं हृदय विकाराच्या झटक्यानं निधन झालं. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्वीट करून मोहन रावले यांचं निधन झाल्याचं जाहीर केलं. शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे ते निकटवर्तीय मानले जात. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी परळ लालबागमध्ये जे कडवट शिवसैनिक निर्माण केले, त्यातील मोहन रावले हे पहिल्या फळीचे […]

धक्कादायक! मुंबईतील रेल्वेरुळावर सापडले आईसह तिघांचे मृतदेह
बातमी मुंबई

धक्कादायक! मुंबईतील रेल्वेरुळावर सापडले आईसह तिघांचे मृतदेह

मुंबई : मुंबईतील नालासोपारा भागात एक धक्कादायक घटना समोर आली असून आईसह दोन मुलांचे मृतदेह रेल्वेरूळावर आढळून आले आहेत. नालासोपारा ते वसई रेल्वे स्थानकादरम्यान ही घटना घडली. प्रथमदर्शनी हा अपघात असल्याचं दिसत असले तरी आत्महत्या केल्याचा संशयही पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे. नालासोपारा-वसई रेल्वेस्थानकादरम्यान रेल्वे रुळावर एका महिलेसह दहा वर्षीय मुलगा आणि एका मुलीचा मृतदेह […]

कंगनाला रडू अनावर; घरातल्या महत्वाच्या व्यक्तीचं निधन
बातमी मुंबई

ठाकरे सरकार घेतंय कंगनाची बाजू; विरोधात आलेली याचिका बिनबबुडाची

मुंबई : राज्यातील ठाकरे सरकार पहिल्यांदाच अभिनेत्री कंगना रानौतची बाजू घेताना दिसत आहे. कंगना रानौतचं ट्विटर अकाऊंट कायमचं बंद करण्यासाठी उच्च न्यायालयात आलेल्या याचिकेला ठाकरे सरकारने विरोध केला आहे. ही याचिका बिनबुडाची असून त्यातील मागण्या अयोग्य असल्याचा दावा राज्य सरकारने केला आहे. ट्विटर ही एक सोशल मीडियावर साइट आहे. त्यावर कुणी काय पोस्ट कारवं यावर […]

राज्य सरकारला उच्च न्यायालयाचा मोठा दणका; कांजूर मेट्रो कारशेडचं काम थांबवण्याचे आदेश
बातमी मुंबई

राज्य सरकारला उच्च न्यायालयाचा मोठा दणका; कांजूर मेट्रो कारशेडचं काम थांबवण्याचे आदेश

मुंबई : राज्यातील महाविकासआघाडी सरकारला मुंबई उच्च न्यायालयाने मोठा दणका दिला असून कांजूरमार्गमधील मेट्रो कारशेडचे काम तात्काळ थांबवण्याचे आदेश दिले आहेत. हे आदेश एमएमआरडीएला दिले असून भूखंडाची स्थिती आहे तशीच ठेवण्यास सांगितलं आहे. यासोबत जागेच्या हस्तांतरणावरही न्यायालयाने स्थगिती आणली आहे. कांजूरमधील जागेवर मालकी हक्क सांगत केंद्र सरकारने जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्तांतरणाच्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. […]

महाविकास आघाडीला दणका; कांजूरमार्ग मेट्रो कारशेडचे काम थांबवण्याचे न्यायालयाचे आदेश
बातमी मुंबई

महाविकास आघाडीला दणका; कांजूरमार्ग मेट्रो कारशेडचे काम थांबवण्याचे न्यायालयाचे आदेश

मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाने एमएमआरडीएला कांजूरमार्गमधील मेट्रो कारशेडचे काम थांबवण्याचे आदेश दिले आहेत. तसेच जागेच्या हस्तांतरणावरही न्यायालयाने स्थगिती आणली आहे. कांजूरमधील जागेवर मालकी हक्क सांगत केंद्र सरकारने जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्तांतरणाच्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. त्यावर आज सुनावणी पार पडली. आरे वसाहतीत कारशेड उभारण्यास पर्यावरणप्रेमींनी केलेल्या विरोधानंतर महाविकास आघाडी सरकारने मेट्रो कारशेडसाठी कांजूरमार्ग येथे […]

उद्धव ठाकरेंनी थकवली महापालिकेची लाखो रुपयांची पाणीपट्टी
बातमी मुंबई

उद्धव ठाकरेंनी थकवली महापालिकेची लाखो रुपयांची पाणीपट्टी

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा बंगला मुंबई महापालिकेकडून डिफॉल्टर घोषित करण्यात आला आहे. ठाकरे यांच्या वर्षा बंगल्यासह अनेक मंत्र्यांची शासकीय निवासस्थानाची पाणीपट्टी थकवली असल्याची माहिती समोर आली आहे. पाणीपट्टीची ही रक्कम २४ लाख ५६ हजार ४६९ इतकी आहे. आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद शेख यांनी काढलेल्या माहितीच्या अधिकारातून ही माहिती उघड झाली आहे. यामुळे मुंबई महापालिकेने […]