‘हा’ आहे रिलायन्स जीओचा प्रतिदिन ३ जीबी डेटावाला जबरदस्त प्रीपेड प्लान
लाइफफंडा

‘हा’ आहे रिलायन्स जीओचा प्रतिदिन ३ जीबी डेटावाला जबरदस्त प्रीपेड प्लान

नवी दिल्ली : रिलायन्स जिओच्या काही मंथली प्लान्स बाजारातील अन्य टेलिकॉम कंपन्यांपेक्षा स्वस्त आहेत. कंपनी आपल्या ग्राहकांना वेगवेगळ्या प्रकारच्या प्रीपेड योजना ऑफर करते. यामध्ये कंपनी 349 रुपयांचा प्लॅन देखील ऑफर केला असून या योजनेत जिओ आपल्या ग्राहकांना दररोज 3 जीबी डेटा देत आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

बऱ्याच  युजर्सला फोनमध्ये व्हिडीओ पाहण्याची सवय असते. अशा युजर्ससाठी हा प्लान परफेक्ट आहे. या प्लानच्या स्पर्धेत एअरटेल आणि व्हीआय यांनी अद्याप अशी योजना आणलेली नाही. मात्र, जियोच्या 349 रुपयांच्या प्लानच्या तुलनेत एअरटेल 398 रुपयांचा असाच प्लॅन ऑफर करतो. एअरटेल आणि व्हीआय सध्या पोस्टपेड योजनांवर अधिक लक्ष केंद्रित करीत आहेत.

जिओ 349 रुपयांच्या प्लॅनमध्ये 28 दिवसांची वैधता देण्यात आली आहे. या वैधतेदरम्यान, ग्राहकांना दररोज 3 जीबी डेटा, विनामूल्य ऑन-नेट कॉलिंग, ऑफ-नेट कॉलिंगसाठी 1000 मिनिटे, दररोज 100 एसएमएस आणि जिओ अॅप्सची विनामूल्य सदस्यता या प्लानमध्ये दिली जाईल.
जिओ आपल्या ग्राहकांना 3 जीबी डेटासह आणखी दोन प्लान्स ऑफर करते. 401 आणि 999 रुपयांचे हे प्लान्स आहेत. 401 रुपयांच्या प्लानबद्दल बोलायचे तर या योजनेत 28 दिवसांची वैधताही देण्यात आली आहे. यात युजर्सना 3 जीबी डेटा (अतिरिक्त 6 जीबी डेटा देखील) दिला जातो. विनामूल्य ऑन-नेट कॉलिंगसाठी 1000 मिनिट आणि ऑफ-नेट कॉलिंग आणि 100SMS दररोज दिले जातात. तसेच या योजनेत ग्राहकांना जिओ अॅप्सची फ्री सबस्क्रिप्शनही देण्यात आले आहे. विशेष बाब म्हणजे या योजनेत डिस्ने प्लस हॉटस्टार सबस्क्रिप्शनही 1 वर्षासाठी दिले जाते.

जिओ आपल्या ग्राहकांना 3 जीबी डेटासह आणखी दोन प्लान्स ऑफर केले आहेत. या योजना 401 आणि 999 रुपये आहेत. 401 रुपयांच्या योजनेबद्दल बोलायचे तर या योजनेत 28 दिवसांची वैधताही देण्यात आली आहे. यावेळी ग्राहकांना 3 जीबी डेटा (अतिरिक्त 6 जीबी डेटा देखील) दिला जातो, विनामूल्य ऑन-नेट कॉलिंगसाठी 1000 मिनिट आणि ऑफ-नेट कॉलिंग आणि 100SMS दररोज दिले जातात. तसेच या योजनेत ग्राहकांना जिओ अॅप्सची फ्री सबस्क्रिप्शनही देण्यात आले आहे. विशेष बाब म्हणजे या योजनेत डिस्ने प्लस हॉटस्टार सबस्क्रिप्शनही 1 वर्षासाठी दिले जाते.