जीओच्या ‘या प्लानमध्ये मिळतोय २५२ जीबी डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग; एकदा पहाच
लाइफफंडा

जीओच्या ‘या प्लानमध्ये मिळतोय २५२ जीबी डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग; एकदा पहाच

नवी दिल्ली : टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओ आपल्या ग्राहकांसाठी नेहमीच वेगवेगळ्या किंमतीचे वेगवेगळे प्लान आणत असते. कंपनीकडे असाच एक प्लान आहे ज्यात ८४ दिवसांची वैधता मिळते. कंपनीकडे ९९९ रुपयांचा प्लान आहे. यात ३ जीबी डेटा मिळतो. आज आम्ही तुम्हाला जिओच्या ९९९ रुपयांच्या प्लानसंबंधी सर्वकाही माहिती सांगणार आहोत. 555 रुपये रिचार्ज पॅक जिओ 555 च्या पॅकची […]

रिलायन्स जीओला टक्कर देण्यासाठी भारती एअरटेलचा भन्नाट प्लान; एकदा पहाच
लाइफफंडा

रिलायन्स जीओला टक्कर देण्यासाठी भारती एअरटेलचा भन्नाट प्लान; एकदा पहाच

नवी दिल्ली : टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओने देशभरात राज्यांतर्गत कॉलिंग फ्री देण्याची घोषणा केल्याने भारती एअरटेलने जिओला टक्कर देण्यासाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. भारती एअरटेलने १९९ रुपयांच्या रिचार्ज प्लानमध्ये आता १.५ जीबी डेटा देणे सुरू केले आहे. त्यामुळे आता एअरटेलच्या २४९ रुपयांच्या प्लानमध्ये उपलब्ध असणार्या सर्व ऑफर्स १९९ रुपयांच्या प्लानमध्ये मिळणार आहेत. आतापर्यंत एअरटेलच्या […]

रिलायन्स जिओच्या ग्राहकांना 1 जानेवारीपासून मिळणार मोफत व्हॉईस कॉल
लाइफफंडा

रिलायन्स जिओच्या ग्राहकांना 1 जानेवारीपासून मिळणार मोफत व्हॉईस कॉल

नवी दिल्ली : देशातील टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओने १ जानेवारीपासून सर्व लोकल व्हाईस कॉल मोफत केले आहेत. टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथोरिटी ऑफ इंडिया (ट्राय) च्या निर्देशानुसार, १ जानेवारी पासून Bill and Keep नियम लागू करण्यात येणार आहे. यामुळे सर्व राज्यांतर्गत व्हाइस कॉलवर इंटरनकनेक्ट युजेस चार्जेस (IUC) संपणार आहे. काही महिन्यांपूर्वी जिओने आपल्याच नंबरवरून दुसऱ्या कंपनीच्या मोबाईल […]

शेतकरी आंदोलनाचा रिलायन्स जीओला फटका; कंपनीने पंजाबच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून हस्तक्षेपाची मागणी
देश बातमी

शेतकरी आंदोलनाचा रिलायन्स जीओला फटका; कंपनीने पंजाबच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून हस्तक्षेपाची मागणी

नवी दिल्ली : दिल्लीतील शेतकरी आंदोलनामुळे टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओला फटका बसल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी कंपनीने पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह आणि पोलिस महासंचालकांना पत्र लिहिले आहे. केंद्रीय कृषी कायद्यांच्या विरोधात पंजाब आणि हरियानाचे शेतकरी गेल्या महिनाभरापासून आंदोलन करत आहेत. मात्र काही अज्ञातांनी पंजाबमधील जिओच्या जवळपास 1500 हून अधिक टॉवरची तोडफोड केल्या […]

‘हा’ आहे रिलायन्स जीओचा प्रतिदिन ३ जीबी डेटावाला जबरदस्त प्रीपेड प्लान
लाइफफंडा

‘हा’ आहे रिलायन्स जीओचा प्रतिदिन ३ जीबी डेटावाला जबरदस्त प्रीपेड प्लान

नवी दिल्ली : रिलायन्स जिओच्या काही मंथली प्लान्स बाजारातील अन्य टेलिकॉम कंपन्यांपेक्षा स्वस्त आहेत. कंपनी आपल्या ग्राहकांना वेगवेगळ्या प्रकारच्या प्रीपेड योजना ऑफर करते. यामध्ये कंपनी 349 रुपयांचा प्लॅन देखील ऑफर केला असून या योजनेत जिओ आपल्या ग्राहकांना दररोज 3 जीबी डेटा देत आहे. बऱ्याच  युजर्सला फोनमध्ये व्हिडीओ पाहण्याची सवय असते. अशा युजर्ससाठी हा प्लान परफेक्ट […]

शेतकरी आंदोलनावरून रिलायन्स जिओचे व्होडाफोन आयडिया आणि एअरटेल गंभीर आरोप
देश बातमी

शेतकरी आंदोलनावरून रिलायन्स जिओचे व्होडाफोन आयडिया आणि एअरटेल गंभीर आरोप

राजधानी दिल्लीच्या वेशीवर शेतकऱ्यांकडून नवे कृषी कायदे रद्द करण्यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून आंदोलन सुरु आहे. केंद्र सरकारसोबत होणाऱ्या चर्चा निष्पळ ठरल्याने शेतकरी आंदोलनावर ठाम असून कृषी कायदे रद्द व्हावेत ही मागणी धरुन लावली आहे. अशातच रिलायन्स जिओने दूरसंचार नियामक मंडळाला स्पर्धक कंपन्या व्होडाफोन आयडिया आणि एअरटेलविरोधात कारवाई करण्याची मागणी केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय दूरसंचार […]