प्रियकराचा बदला घेण्यासाठी तिने रचला बलात्काराचा बनाव
देश बातमी

प्रियकराचा बदला घेण्यासाठी तिने रचला बलात्काराचा बनाव

हैद्राबाद : हैद्राबादमधील एका लॅब टेक्निशियन म्हणून काम करणाऱ्या मुलीनं स्वतःवर सामूहिक बलात्कार झाल्याचं तिच्या आई-वडीलांना सांगितलं. त्यांनी पोलिसांकडे धाव घेत मंगळवारी संध्याकाळी याबाबत तक्रार दाखल केली. पोलिसांनी या गंभीर गुन्ह्याची दखल घेत तत्काळ तपास सुरू केला. पोलिस तपासादरम्यान काहीतरी वेगळचं चित्र समोर आलं आणि या घटनेला नाट्यमय वळण मिळालं. या मुलीने आपल्या आई-वडीलांना सांगितलं […]

ऑक्सिजन टँकरचा रस्ता चुकला अन् दवाखान्यात झाला ७ रुग्णांचा तडफडून मृत्यू
देश बातमी

ऑक्सिजन टँकरचा रस्ता चुकला अन् दवाखान्यात झाला ७ रुग्णांचा तडफडून मृत्यू

हैद्राबाद : देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना संपूर्ण देशात चिंतेचं वातावरण आहे. अशात अपुऱ्या ऑक्सिजन पुरवठ्यामुळे अनेकांना प्राणाला मुकावं लागत आहे. हैद्राबादमध्ये ऑक्सिजन टँकर रस्ता चुकल्याने ७ जणांना प्राणाला मुकावं लागल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. ऑक्सिजन मिळण्यास विलंब झाल्याने त्यांच्या मृत्यू झाला आहे. हैद्राबादमधील किंग कोटी रुग्णालयात करोना रुग्णांवर उपचार सुरु होते. त्यात ७ […]

रजनीकांत यांच्या प्रकृतीत बिघाड; तूर्तास डिस्चार्ज नाही
मनोरंजन

रजनीकांत यांच्या प्रकृतीत बिघाड; तूर्तास डिस्चार्ज नाही

हैद्राबाद : सुपरस्टार रजनीकांत यांच्या प्रकृतीत बिघाड झाल्याने त्यांना हैद्राबादमधील अपोलो हॉस्पिटलमध्ये रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्यावर उपचार सुरू असून तूर्तास त्यांना डिस्चार्ज मिळणार नसल्याचे सांगण्यात आले आहे. रजनीकांत यांचा कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आला असून त्यांना रक्तदाबाचा काही प्रमाणात त्रास आढळून आला आहे. सकाळी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं दिवसभरात त्यांच्या तब्येतीमध्ये काय […]

तुमचंच नाव बदलेल; पण… ओवैसींचा योगींवर हल्लाबोल
राजकारण

तुमचंच नाव बदलेल; पण… ओवैसींचा योगींवर हल्लाबोल

हैद्राबाद : ग्रेटर हैदराबाद महानगरपालिका निवडणुकीचं वातावरण चांगलंच तापलं आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मल्काजगिरी या ठिकाणी रोड शो केला. त्यावेळी आपण हैद्राबादला भाग्यनगर बनवायला आलो आहे अशी गर्जना केली होती. त्यानंतर एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी योगी आदित्यनाथ यांना प्रत्युत्तर दिले आहे. तुमचं नाव बदललं जाईल पण हैद्राबादचं नाव बदललं जाणार नाही, […]