टी-२० विश्वकरंडकासाठी भारतीय संघाची घोषणा
क्रीडा

टी-२० विश्वकरंडकासाठी भारतीय संघाची घोषणा

नवी दिल्ली : संयुक्त अरब अमिराती येथे होणाऱ्या ट्वेन्टी-२० विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषण करण्यात आली आहे. पृथ्वी शॉ, श्रेयस अय्यर आणि अष्टपैलू शार्दूल ठाकूर यांना यामधून वगळण्यात आले आहे. सलामीवीर शिखर धवन आणि युजवेंद्र चहल यांनाही अनपेक्षित डच्चू मिळाला आहे. बुधवारी जाहीर करण्यात आलेल्या भारताच्या १५ सदस्यीय संघात अनुभवी रविचंद्रन अश्विनसह पंचतारांकित फिरकी माऱ्याची रचना […]

भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिकिचे असे असेल वेळापत्रक; पावसाचा असा आहे अंदाज
क्रीडा

भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिकिचे असे असेल वेळापत्रक; पावसाचा असा आहे अंदाज

नवी दिल्ली : इंग्लंडविरुद्ध भारताची पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेला ४ ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. पहिला कसोटी सामना इंग्लंडच्या नॉटिंघममधील ट्रेंट ब्रिज मैदानात खेळला जाणार आहे. इंग्लंडमध्ये पावसाचं लहरी वातावरण आहे. वर्ल्ड कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीतही हा अनुभव आला आहे. इंग्लंड विरुद्ध भारत सामन्याच्या पहिल्या कसोटीवरही पावसाचं सावट आहे. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी पाऊस पडेल, असा अंदाज […]

अक्षरचा मोठा विक्रम; अशी कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
क्रीडा

अक्षरचा मोठा विक्रम; अशी कामगिरी करणारा एकमेव खेळाडू

अहमदाबाद : तिसऱ्या कसोटीत इंग्लंडचा पहिला डाव ११२ धावांवर तर भारताचा पहिला डाव १४५ धावांत संपुष्टात आला. अक्षर पटेलने दुसऱ्या डावात पाच बळी टिपले आणि सामन्यात १० गडी बाद करत पराक्रम केला. अक्षर पटेलने इंग्लंडच्या पहिल्या डावात ३८ धावा देऊन ६ गडी बाद केले होते. त्यानंतर दुसऱ्या डावात त्याने ३२ धावांच्या मोबदल्यात ५ बळी घेतले. […]

शाहबाज नदीम दुसऱ्या कसोटीतून आऊट, हा खेळाडू करणार पदार्पण
क्रीडा

शाहबाज नदीम दुसऱ्या कसोटीतून आऊट, हा खेळाडू करणार पदार्पण

चेन्नई : इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टसाठी शाहबाज नदीमला टीममधून बाहेर ठेवण्यात येणार आहे. पहिल्या टेस्टआधी अक्षर पटेलला दुखापत झाल्यामुळे शाहबाज नदीम आणि राहुल चहर यांना टीममध्ये घेण्यात आलं होतं. पण आता अक्षर पटेल फिट झाला आहे आणि दुसऱ्या टेस्टसाठी उपलब्ध आहे, असं बीसीसीआयने सांगितलं आहे. अक्षर पटेल फिट झाल्यामुळे तो शनिवारपासून सुरू होणाऱ्या दुसऱ्या टेस्टमध्ये खेळेल, […]