धक्कादायक! पूराच्या पाण्यात एसटी बसच गेली वाहून गेली
बातमी विदर्भ

धक्कादायक! पूराच्या पाण्यात एसटी बसच गेली वाहून गेली

यवतमाळ : उमरखेड येथील दहागाव जवळ पुराच्या पाण्यात एसटी बस वाहून गेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या बसमध्ये सहा ते सात प्रवासी होते अशी माहिती समोर आली आहे. सकाळी साडे आठच्या सुमारास उमरखेडवरुन ही एसटी बस पुसद येथे जात असताना ही घटना घडली आहे. रात्री मुसळधार पावसामुळे दहागाव येथील नालाच्या पुलावरून पाणी वाहत होते. […]

वाळू वाहतुकीच्या टेम्पोने चिरडल्याने पोलिसाचा जागेवरच मृत्यू
पश्चिम महाराष्ट्र बातमी

वाळू वाहतुकीच्या टेम्पोने चिरडल्याने पोलिसाचा जागेवरच मृत्यू

सोलापूर : वाळूची वाहतूक करणाऱ्या टेम्पोने इशारा करूनही न थांबता, उलट पोलीस शिपायाला चिरडल्याची घटना मंगळवेढा तालुक्यातील गोणेवाडीजवळ सोलापूर रस्त्यांवर शनिवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास घडली. यात तो पोलीस शिपाई गंभीर जखमी होऊन जागीच मृत्युमुखी पडला. गणेश प्रभू सोनलकर (वय ३२) असे मृत पोलीस शिपायाचे नाव आहे. दरम्यान, पोलीस शिपायाला चिरडल्यानंतर वाळू वाहतुकीचा टेम्पो जागेवर न […]

प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्याच्या स्पोर्ट्स बाईकचा भीषण अपघात
मनोरंजन

प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्याच्या स्पोर्ट्स बाईकचा भीषण अपघात

चेन्नई : प्रसिद्ध तेलुगू अभिनेता साई धरम तेजचा अपघात झाला आहे. हैद्राबादच्या केबल ब्रीजवर झालेल्या अपघातात हा अभिनेता गंभीर जखमी झाला. तेज आपली स्पोर्ट्स बाईक चालवत होता. त्यावेळी त्याचा अपघाता झाला. सध्या तो बेशुद्ध अवस्थेत असल्याचे सांगण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, साई धरम तेज सध्या व्हेंटिलेटरवर आहे. अपघातावेळी तेज हा अतिवेगाने बाईक चालवत होता. अभिनेता […]

भीषण अपघातात अभिनेत्री गंभीर जखमी; मैत्रिणीचा जागीच मृत्यू
मनोरंजन

भीषण अपघातात अभिनेत्री गंभीर जखमी; मैत्रिणीचा जागीच मृत्यू

मुंबई : बिग बॉस तमिळमधून लोकप्रियता मिळणारी दाक्षिणात्य अभिनेत्री याशिका आनंद हिचा कार अपघात झाला. ती आपल्या मित्र-मैत्रिणीबरोबर एक ट्रिपवर निघाली होती. या दरम्यान महाबलीपुरम इथल्या ईस्ट कोस्ट रोड इथे त्यांची कार रस्त्यावरील डिव्हाडरला धडकली आणि रस्त्यावरील एक खड्ड्यात जाऊन कोसळली. या कारमध्ये एकूण चार जण होते. यात तिची मैत्रिण वल्लिचेट्टी भवानी हिचा जागीच मृत्यू […]

तिरुपतीला निघालेल्या भाविकांना टेम्पोने उडवले; चौघांचा जागीच मृत्यू
बातमी मराठवाडा

तिरुपतीला निघालेल्या भाविकांना टेम्पोने उडवले; चौघांचा जागीच मृत्यू

बीड : उस्मानाबादला जाणाऱ्या रस्त्यांवर तेरखेडा गावाजवळ गाडीचं चाक बदलण्यासाठी थांबलेल्या भाविकांना टेम्पोने उडवल्याने ४ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तिरुपती बालाजी येथे दर्शनासाठी १७ जण मालेगाव येथून निघाले होते. मालेगाव येथून टेम्पो ट्रॅव्हलरने तिरुपती कडे जात असताना बीड-उस्मानाबाद दरम्यान तेरखेडा गावाजवळ या गाडीचे मागील चाक पंक्चर झाले होते. गाडी रस्त्याच्या बाजूला घेऊन चाक बदलत […]

धक्कादायक ! ट्रकने कारला दिली धडक; एकाच कुटुंबातील १०जणांचा मृत्यू
देश बातमी

धक्कादायक ! ट्रकने कारला दिली धडक; एकाच कुटुंबातील १०जणांचा मृत्यू

अहमदाबाद : गुजरातमधील आनंद जिल्ह्यातील तारापूर हायवेवर एक भीषण अपघात झाला आहे. या अपघातात एकाच कुटुंबातील १० जणांचा मृत्यू झाला आहे. कुटुंब प्रवास करत असलेल्या कारची ट्रकला धडक होऊन हा अपघात झाला. हे कुटुंब सूरत येथून भावनगरसाठी निघालं होतं. यावेळी इंद्रनज गावाजवळ त्यांच्या कार आणि ट्रकमध्ये धडक होऊन अपघात झाला. अपघातात मृत्यू झालेल्यांमध्ये दोन महिला, […]

बस आणि टेम्पोचा अपघात; १७ जणांचा मृत्यू
देश बातमी

बस आणि टेम्पोचा अपघात; १७ जणांचा मृत्यू

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशमधील कानपूर येथे बस आणि टॅम्पोचा अपघात झाला असून या अपघातामध्ये १७ जणांचा मृत्यू झाला आहे. मंगळवारी ,रात्री साडे आठच्या सुमारास झालेल्या अपघातामध्ये चार जण गंभीर जखमी झाल्याची माहिती सचेंडी पोलिसांनी दिली आहे. दोन वाहनांची धडक झाल्यानंतर बस पलटली. ही बस लखनऊवरुन दिल्ली जात होती. जखमींना लाला लजपत राय रुग्णालयामध्ये उपचारासाठी […]

पाकिस्तानमध्ये दोन रेल्वे गाड्यांची धडक; ३० प्रवासी ठार
बातमी विदेश

पाकिस्तानमध्ये दोन रेल्वे गाड्यांची धडक; ३० प्रवासी ठार

लाहोर : पाकिस्तानमध्ये दोन एक्स्प्रेस रेल्वे गाड्यांची धडक झाल्याची घटना दक्षिण पाकिस्तानात असलेल्या सिंध प्रांतातील घोटकी जिल्ह्यात ही सोमवारी पहाटे घडली आहे. या घटनेत ३० प्रवासी मरण पावले असून, शेकडो जखमी झाले आहेत. एका एक्स्प्रेस गाडीच्या धडकेमुळे दुसरी एक्स्प्रेस रुळावरून खाली घसरली आणि हा भीषण अपघात झाला. असोसिएटेड प्रेसनं या रेल्वे अपघाताचं वृत्त दिलं आहे. […]

केंद्रीय मंत्र्याच्या गाडीला अपघात; चारजण जखमी
देश बातमी

केंद्रीय मंत्र्याच्या गाडीला अपघात; चारजण जखमी

भुवनेश्वर : केंद्रीय मंत्री प्रताप सारंगी यांच्या गाडीला अपघात झाला आहे. बालेश्वर जिल्ह्यातील निलगिरी येथील पोडासुला चक येथे हा अपघात झाला आहे. रविवारी हा अपघात घडला. ट्रॅक्टरची धडक झाल्याने केंद्रीय मंत्री प्रताप सारंगी यांना किरकोळ जखम झाली असून अन्य चारजण जखमी झाले आहेत. गाडीत त्यांच्यासोबत त्यांचे पीए, पीएसओ आणि ड्रायव्हर यांनाही किरकोळ जखम झाली आहे. […]

सुयश टिळकचा भीषण अपघात; भावनिक पोस्ट करत दिली माहिती
मनोरंजन

सुयश टिळकचा भीषण अपघात; भावनिक पोस्ट करत दिली माहिती

मुंबई : अभिनेता सुयश टिळकबाबत अत्यंत महत्वाची बातमी समोर आली आहे. सुयशचा भीषण अपघात झाला होता. सुयशने याबाबत पोस्ट करत माहिती दिली आहे. सुयश टिळक 28 फेब्रुवारी रोजी रविवारी सकाळी आपली गाडी न घेता कॅबने प्रवास करत होता. तो ज्या कॅबने जात होता त्या गाडीचा खूप मोठा अपघात झाला. रस्त्यावर अंधार असल्यामुळे मालवाहतूक करणाऱ्या गाडीने […]