अरुणाचल प्रदेशातील चिनी गावावर हातोडा कधी घालणार?; शिवसेना
राजकारण

अरुणाचल प्रदेशातील चिनी गावावर हातोडा कधी घालणार?; शिवसेना

मुंबई : अरुणाचल प्रदेशात भारतीय हद्दीत घुसखोरी करून चीनी सैन्याने गाव वसवल्याची माहिती काही सटेलाईट फोटो च्या माध्यमातून समोर आली आहे. या नंतर देशातील विरोधी पक्षाने केंद्रातील मोदी सरकारला धारेवर धरले आहे. कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्यानंतर आज शिवसेनेने सामना च्या अग्रलेखातून मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. ‘अब आँखो में आँखे डालकर बात होगी’, असे […]

मैं देश झुकने नहीं दूँगा… ‘त्या’ वचनाची आठवण करून देत राहुल गांधीचे पंतप्रधानांवर टीकास्त्र
राजकारण

मैं देश झुकने नहीं दूँगा… ‘त्या’ वचनाची आठवण करून देत राहुल गांधीचे पंतप्रधानांवर टीकास्त्र

गेल्या वर्षभरापासून भारत आणि चीनमध्ये तणावाचे वातावरण आहे. अनेकदा भारताने चीनच्या कारवाया उधळून्ही लावल्या आहेत. मात्र, सॅटेलाइटच्या माध्यमातून चीननं भारतीय हद्दीत गाव वसवल्याची माहिती समोर आल्याने पुहा एकदा खळबळ माजली आहे. आता या मुद्द्यावरून केंद्रातील विरोधकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपा सरकारला निशाणा साधला आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी यांना त्यांच्या विधानांचं […]

आमदारांच्या भाजप प्रवेशावरून जदयूचा भाजपाला इशारा
राजकारण

आमदारांच्या भाजप प्रवेशावरून जदयूचा भाजपाला इशारा

पटना : भारतीय जनता पक्षाने आपला बिहारमधील मित्रपक्ष असलेल्या जदयूला अरुणाचल प्रदेशमध्ये मोठा झटका दिला आहे. जयदूच्या सात पैकी सहा आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. याबाबत जदयूमध्ये तीव्र नाराजी असल्याचे दिसत आहे. जदयूचे राष्ट्रीय प्रवक्ता केसी त्यागी यांनी यावर थेट माध्यमांसमोरच प्रतिक्रिया दिली आहे. हे आघाडीच्या राजकारणासाठी चांगलं लक्षण नसल्याचं त्यागी यांनी म्हणत भाजपला इशारा […]

नितीश कुमारांना भाजपनेच दिला मोठा झटका; 6 आमदार लावले गळाला
राजकारण

नितीश कुमारांना भाजपनेच दिला मोठा झटका; 6 आमदार लावले गळाला

पाटणा : भारतीय जनता पक्षाने बिहारमध्ये आपला मित्रपक्ष असलेल्या जनता दल युनायटेड पक्षाला मोठा झटका दिला आहे. अरुणाचल प्रदेशमध्ये भाजपने जदयूचे 6 आमदार फोडले आहेत. त्यामुळे अरुणाचल प्रदेशात राजकीय भूकंप होण्याची दाट शक्यता आहे. जदयुचे एकूण सात आमदार होते, आता त्यांच्याकडे अरुणाचल प्रदेशमध्ये केवळ एकच आमदार शिल्लक राहिला आहे. सातपैकी सहा आमदार फुटले असल्याने पक्षांतरबंदी […]