अखेर अर्जुन सचिन तेंडुलकरला या संघाने केले खरेदी
क्रीडा

अखेर अर्जुन सचिन तेंडुलकरला या संघाने केले खरेदी

चेन्नई : आयपीएलच्या यावर्षीच्या लिलावात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन याला मुंबई इंडियन्स संघानं आपल्या संघात सहभागी केलं आहे. पहिल्या फेरीत अर्जुन तेंडुलकर याच्यावर एकाही संघ मालकानं बोली लावली नव्हती. मात्र, मुंबईनं लिलावाच्या अखेरच्या फेरीत अर्जुन तेंडुलकरला खरेदी केलं. अर्जुन तेंडुलकरला त्याच्या मूळ किंमतीत म्हणजेच २० लाख रुपयांना खरेदी केलं आहे. अर्जुनने नुकत्याच झालेल्या […]

अर्जुन तेंडुलकरचा धमाका; एका षटकात लगावले ५ षटकार
क्रीडा

अर्जुन तेंडुलकरचा धमाका; एका षटकात लगावले ५ षटकार

मुंबई : आयपीएलच्या २०२१च्या हंगामाची तयारी सुरु झाली असून अर्जुन तेंडुलकरने आपली नोंदणी केली आहे. १८ फेब्रुवारीला आयपीएलचा लिलाव आहे. पण या लिलावापूर्वी अर्जुन तेंडुलकर यानं अष्टपैलू कामगिरी करत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. रविवारी (१४ फेब्रुवारी) पोलिस आमंत्रण शिल्ड क्रिकेट स्पर्धेतील गट अ च्या दुसऱ्या फेरीतील सामन्यात अर्जुन तेंडूलकर यानं आपल्यातील अष्टपैलू क्षमतेची चुणूक […]

सचिनचा मुलगा अर्जुन आयपीएलच्या रणांगणात; एवढी आहे बेस प्राईज
क्रीडा

सचिनचा मुलगा अर्जुन आयपीएलच्या रणांगणात; एवढी आहे बेस प्राईज

मुंबई : महान क्रिकेटपटू मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा डावखुरा वेगवान गोलंदाज अर्जुन तेंडुलकरचा आयपीएल २०२१च्या लिलावात समावेश करण्यात आला आहे. २० लाख रुपये त्याची मूळ किंमत आहे. प्रत्येक संघात कमाल २५ खेळाडूंना स्थान देता येते. लिलावासाठी खेळाडूंच्या नोंदणीची मुदत गुरुवारी संपली असून, यात ८१४ भारतीय आणि २८३ परदेशी खेळाडूंचा यात समावेश आहे. यात वेस्ट […]

सचिनच्या मुलाची जोरदार धुलाई, एका षटकात सुर्यकुमार यादवने कुटल्या एवढ्या धावा
क्रीडा

सचिनच्या मुलाची जोरदार धुलाई, एका षटकात सुर्यकुमार यादवने कुटल्या एवढ्या धावा

मुंबई : सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरची सूर्यकुमार यादवने जोरदार धुलाई केली असून एकाच षटकात तब्बल २१ धावा चोपल्या आहेत. अर्जुनच्या एका षटकात ३ चौकार आणि एक षटकार लगावत त्याने २१ धावा केल्या आहेत. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेल्या सूर्यकुमारने चौफेर फटकेबाजी केली आहे. आगामी सय्यद मुश्ताक अली टी-२० स्पर्धेसाठी तयारी म्हणून मुंबई क्रिकेट असोसिएशनतर्फे आयोजित […]