हार्दिक पटेल यांच्या वडिलांचं कोरोनामुळे निधन
देश बातमी

हार्दिक पटेल यांच्या वडिलांचं कोरोनामुळे निधन

अहमदाबाद : गुजरात काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष हार्दीक पटेल यांचे वडील भरत पटेल यांचे कोरोनामुळे निधन झालं आहे. अहमदाबादमधील एका रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. हार्दीक पटेल यांनाही करोनाची लागण झाली असून २ मे रोजी त्यांनी करोनाची लागण झाल्याचं ट्वीट केलं होतं. भरत पटेल यांच्या निधनाच्या बातमीनंतर गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी […]

अजब ! नवऱ्याने सेक्स केला नाही म्हणून बायकोची पोलिसांत तक्रार
देश बातमी

अजब ! नवऱ्याने सेक्स केला नाही म्हणून बायकोची पोलिसांत तक्रार

अहमदाबाद : नवऱ्याने वर्षभरापासून सेक्स केला नाही म्हणून बायकोने पोलिसांत तक्रार दिल्याची घटना अहमदाबाद शहरातील गोटा परिसरामध्ये घडली आहे. एका ३४ वर्षीय महिलेने आपल्याच पतीविरोधात पोलिसांकडे ही तक्रार केली आहे. अदालज पोलीस स्थानकामध्ये या महिलेने आपल्या दुबईत असणाऱ्या अनिवासी भारतीय म्हणजेच एनआरआय नवऱ्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. आपल्या नवऱ्याने दोन वर्षाच्या मुलीला बियर पाजल्याचा आरोपदेखिल […]

हॉस्टेलच्या रुममध्ये आढळला विद्यार्थिनीचा मृतदेह; कॅम्पसमध्ये खळबळ
देश बातमी

हॉस्टेलच्या रुममध्ये आढळला विद्यार्थिनीचा मृतदेह; कॅम्पसमध्ये खळबळ

अहमदाबाद : इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, अहमदाबादच्या (IIMA) शिकणाऱ्या एका २५ वर्षीय तरुणीचा मृतदेह तिच्या हॉस्टेलच्या रुममध्ये आढळून आला आहे. बुधवारी तरुणीचा मृतदेह आढळला असून तिने आत्महत्या केल्याची शक्यता वर्तवली जात आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, द्रिष्टी राज (Drishti Raj) असं आत्महत्या केलेल्या तरुणीचं नाव आहे. ती हॉस्टेलच्या रुममध्ये एकटीच राहायची. बुधवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास […]