इंग्लडच्या खेळाडूला मैदानातूनच अटक; सामना सुरु असतानाच पोलिसांकडून कारवाई
क्रीडा

इंग्लडच्या खेळाडूला मैदानातूनच अटक; सामना सुरु असतानाच पोलिसांकडून कारवाई

लंडन : इंग्लंडमधील २९ वर्षीय क्रिकेटपटू डेव्हिड हाइमर्सला क्रिकेट सामाना सुरु असणाऱ्या मैदानामधूनच पोलिसांनी नुकतीच अटक केली आहे. क्लब क्रिकेटर म्हणून स्थानिक पातळीवर लोकप्रिय असणाऱ्या डेव्हिडवर फार गंभीर आरोप लावण्यात आले आहेत. डेव्हिडनने अल्पवयीन मुलींना अश्लील मेसेज पाठवल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. डेव्हिड हा शाळकरी मुलींना अश्लील मेसेज पाठवायचा अशी तक्रार पोलिसांकडे करण्यात आल्यानंतर पोलिसांनी […]

भारतीय संघाला मोठा धक्का; ऋषभ पंतनंतर आणखी एक सदस्य कोरोनाबाधित
क्रीडा

भारतीय संघाला मोठा धक्का; ऋषभ पंतनंतर आणखी एक सदस्य कोरोनाबाधित

नवी दिल्ली : इंग्लंड दौऱ्यावर असलेल्या भारतीय क्रिकेट संघामध्ये कोरोनाचा शिरकाव झाला आहे. भारतीय क्रिकेट संघाचा यष्टीरक्षक-फलंदाज ऋषभ पंतनंतर आणखी एका सदस्याला कोरोनाची लागण झाली आहे. ऋषभ पंतला सध्या इंग्लंडमध्येच त्याच्या नातेवाईकाच्या घरी क्वारंटाइन करण्यात आलं आहे. दरम्यान पंत त्यापाठोपाठ आणखी एका सदस्याला कोरोनाची लागण झाली आहे. हा सदस्य संघातील खेळाडू नसून सपोर्ट स्टाफ मेम्बर […]

भारताविरुद्धच्या तीन एकदिवसीय सामन्यांसाठी इंग्लंडचा संघ जाहीर
क्रीडा

भारताविरुद्धच्या तीन एकदिवसीय सामन्यांसाठी इंग्लंडचा संघ जाहीर

मुंबई : कसोटी आणि टी-20 मालिकेनंतर भारत आणि इंग्लंडमध्ये होणाऱ्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेसाठी इंग्लंडच्या संघाची घोषणा करण्यात आली आहे. एकूण 14 सदस्यीय संघाची घोषणा इंग्लंडने केली आहे. या संघाचं नेतृत्व इयन मॉर्गनकडे असेल, तर कोपराच्या दुखापतीमुळे फास्ट बॉलर जोफ्रा आर्चर उपचारासाठी इंग्लंडला परतणार आहे. इंग्लंडच्या कसोटी संघाचा कर्णधार जो रूटला वनडे संघात स्थान मिळालेलं […]