सुषमा अंधारे मात्र जोरानं किल्ला लढवत असताना, दीपाली सय्यद, उर्मिला मातोंडकर आहेत कुठे?
राजकारण

सुषमा अंधारे मात्र जोरानं किल्ला लढवत असताना, दीपाली सय्यद, उर्मिला मातोंडकर आहेत कुठे?

मुंबई : शिवसेनेच्या दोन रणरागिणी म्हणजे ऊर्मिला मातोंडकर आणि दीपाली सय्यद. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर दोघींनी उदधव ठाकरे यांच्या बाजूने जोरदार खिंड लढवली होती, पण अचानक या दोघी राजकीय पटलावरुन गायब झाल्या आहेत. ऊर्मिला मातोंडकर यांची ट्विटरवरची शेवटची राजकीय पोस्ट ही 30 जुलैची होती. राज्यपाल भगतसिंह कोश्यारींच्या विधानावर टीका करणारी ही पोस्ट होती. त्याआधी तीनच […]

उर्मिला मातोंडकरांचे कंगनाला खुले आव्हान; तुम्ही जागा आणि वेळ सांगा…
मनोरंजन

उर्मिला मातोंडकरांचे कंगनाला खुले आव्हान; तुम्ही जागा आणि वेळ सांगा…

तुम्ही जागा आणि वेळ सांगा, मी सगळी फ्लॅट आणि ऑफिसची डॉक्युमेंट्स घेऊन हजर होते. त्याबदल्यात तुम्ही फक्त ड्रग्ज घेणा-यांची ती यादी द्या, अशा शब्दांत शिवसेना नेत्या उर्मिला मातोंडकर यांनी अभिनेत्री कंगना रानौतला उत्तर दिले आहे. उर्मिला मातोंडकर यांनी मुंबईत सुमारे 3 कोटी रूपयांचे नवे कार्यालय खरेदी केल्यानंतर कंगनाने उर्मिला यांच्यावरही टीका केली. या टीकेला उर्मिला […]

शिवबंधन बांधताच उर्मिला मातोंडकरांनी दिली दणदणीत मुलाखत; कॉंग्रेस ते कंगनावर केलं भाष्य
राजकारण

शिवबंधन बांधताच उर्मिला मातोंडकरांनी दिली दणदणीत मुलाखत; कॉंग्रेस ते कंगनावर केलं भाष्य

मुंबई : अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी आज मंगळवारी मातोश्रीवर जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. रश्मी ठाकरेंच्या हस्ते मनगटावर शिवबंधन बांधलं त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरवात केली. हाती शिवबंधन बांधल्यानंतर उर्मिला मातोंडकर यांनी पहिल्यांदा पत्रकार परिषद घेत दणदणीत मुलाखत दिली. यावेळी त्यांनी काँग्रेस ते कंगना अशा अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केलं. यावेळी […]

सेक्युलर असणे म्हणजे इतरांच्या किंवा स्वत:च्या धर्माचा तिरस्कार करणे नव्हे : उर्मिला मातोंडकर
राजकारण

सेक्युलर असणे म्हणजे इतरांच्या किंवा स्वत:च्या धर्माचा तिरस्कार करणे नव्हे : उर्मिला मातोंडकर

मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या उपस्थितीत अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला. ‘मातोश्री’ या निवासस्थानी रश्मी ठाकरे यांनी उर्मिला मातोंडकर यांच्या हातात शिवबंधन बधून त्यांच्या नव्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत उर्मिला मातोंडकर यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. पत्रकार परिषदेत उर्मिला मातोंडकर यांना त्यांच्या सेक्युलर […]

उर्मिला मातोंडकरांनी बांधले शिवबंधन; उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश
राजकारण

उर्मिला मातोंडकरांनी बांधले शिवबंधन; उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या उपस्थितीत अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला. ‘मातोश्री’ या निवासस्थानी रश्मी ठाकरे यांनी उर्मिला मातोंडकर यांच्या हातात शिवबंधन बधून त्यांच्या नव्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. आता शिवसेना उर्मिला मातोंडकर यांच्यावर कोणती जबाबदारी सोपवणार याची उत्सुकता आहे. तथापि, राज्यपाल नियुक्त विधानपरिषदेच्या जागेसाठी शिवसेनेकडून […]

उर्मिला मातोंडकर पुन्हा राजकारणात? करणार या पक्षात प्रवेश
राजकारण

उर्मिला मातोंडकर पुन्हा राजकारणात? करणार या पक्षात प्रवेश

मुंबई : सिने अभिनेत्री उर्मिला मातोंडकर पुन्हा राजकारणात सक्रिय होणार आहे. सोमवारी त्या शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता आहे. यापूर्वीपासूनच त्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. तसंच शिवसेनेकडून विधान परिषदेसाठीही त्यांच्या नावाची चर्चा सुरू असल्याचं समोर आलं होतं. काही महिन्यांपूर्वी काँग्रेस पक्षाच्या सदस्यात्वाचा राजीनामा देत राजकारणापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला होता. राज्यपाल आणि महाविकास […]