पोलार्डच्या झंझावाताच्या जोरावर मुंबईचा चेन्नईवर विजय
क्रीडा

पोलार्डच्या झंझावाताच्या जोरावर मुंबईचा चेन्नईवर विजय

मुंबई : मुंबई इंडियन्सचा स्फोटक फलंदाज कायरन पोलार्डच्या झंझावाताच्या जोरावर मुंबई इंडियन्सने चेन्नई सुपर किंग्सवर रोमहर्षक विजय मिळवला. पोलिार्डच्या झंझावातासमोर चेन्नई सुपर किंग्जचे गोलंदाज अपयशी ठरले आणि मुंबईने आयपीएलमधील चेन्नईविरुद्धचे सर्वात मोठे लक्ष्य गाठले. पोलार्डने ३४ चेंडूत नाबाद ८७ धावा फटकावत चेन्नईच्या तोंडचा विजयाचा घास हिरावून घेतला. शेवटच्या षटकात १६ धावांची गरज असताना पोलार्डने चेन्नईच्या […]

मुंबई इंडियन्सच्या स्टार खेळाडूच्या वडिलांचे निधन; सचिनने वाहिली श्रद्धांजली
क्रीडा

मुंबई इंडियन्सच्या स्टार खेळाडूच्या वडिलांचे निधन; सचिनने वाहिली श्रद्धांजली

मुंबई : वेस्ट इंडिजच्या क्रिकेट संघाचा कर्णधार मुंबई इंडियन्सचा अष्टपैलू खेळाडू कायरन पोलार्डच्या वडिलांचे निधन झाले आहे. पोलार्डने सोशल मीडियावरून ही माहिती दिली आहे. या दु:खद घटनेनंतर पोलार्डने आपल्या वडिलांसोबतचा फोटो शेअर केला आहे. या फोटोत पोलार्ड आणि त्याचे वडील आयपीएल करंडकांसह दिसत आहेत. पोलार्डने आपल्या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, मला माहित आहे की, […]

सहा चेंडू सहा षटकार; पोलार्डची युवराज गिब्ससोबत बरोबरी
क्रीडा

सहा चेंडू सहा षटकार; पोलार्डची युवराज गिब्ससोबत बरोबरी

मुंबई : वेस्ट इंडिजचा धडाकेबाज फलंदाज आणि कर्णधार कायरन पोलार्डने धडाकेबाज खेळी केली. भारताचा खेळाडू युवराज सिंह आणि दक्षिण आफ्रिकेचा हर्षल गिब्स यांच्यासोबत बरोबरी करत सहा चेंडूत सहा षटकार लगावले आहेत. युवराज आणि गिब्स दोघांनाही एकाच षटकामध्ये सहा षटकार मारण्याचा पराक्रम केला आहे. युवराजने टी-२० तर गिब्सने एकदिवसीय सामन्यांमध्ये हा विक्रम आपल्या नावावर नोंदवलेला आहे. […]

कायरन पोलार्डचा कार अपघातात मृत्यू झाल्याचा व्हिडिओ व्हायरल
वायरल झालं जी

कायरन पोलार्डचा कार अपघातात मृत्यू झाल्याचा व्हिडिओ व्हायरल

मुंबई : मुंबई इंडियन्सचा आणि वेस्ट इंडिजचा अष्टपैलू क्रिकेटर कायरन पोलार्डचा अपघातात मृत्यू झाल्याची बातमी सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एका युट्यूब व्हिडीओमुळे कायरन पोलार्डचा अपघातात मृत्यू झाल्याच्या चर्चेला उधाण आलं आहे. या व्हिडीओची सत्यता पडताळून पाहिली असता असं काहीही नसल्याचं समोर आलं आहे. युट्यूबवर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओनंतर सत्यता पडताळून पाहिली असता ही बातमी पूर्णत: […]