मोठी बातमी! आता घरबसल्या करा कोरोनाची तपासणी
टेक इट EASY

मोठी बातमी! आता घरबसल्या करा कोरोनाची तपासणी

नवी दिल्ली : इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने घरात कोरोना व्हायरस टेस्टिंग करण्यासाठी कोविसेल्फ किटला मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता घरबसल्या अवघ्या 250 रुपयांत रॅपिड अँटिजन टेस्ट किट आणून कोविडची चाचणी करता येणार आहे. विशेष म्हणजे फक्त 15 मिनिटात कोरोना चाचणीचा अहवाल हाती येणार आहे. कोरोना टेस्ट घरच्या घरी कशी करावी ? जाणून घ्या स्टेप्स […]

मोठी बातमी ! क्रिकेटपटू हरभजन सिंग पुणेकरांसाठी करणार मोठे काम
पुणे बातमी

मोठी बातमी ! क्रिकेटपटू हरभजन सिंग पुणेकरांसाठी करणार मोठे काम

पुणे : भारताचा माजी क्रिकेटपटू हरभजन सिंगने पुणेकरांसाठी एक मोठे काम करण्याचा निर्णय घेतला आहे. हरभजनने पुण्यात मोबाइल कोरोना चाचणी प्रयोगशाळा सुरू केली आहे. ही प्रयोगशाळा आज (ता. २४)पासून सुरू झाली आहे. आयपीएल २०२१मध्ये हरभजन सिंग कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळत असून त्याने याबद्दल ट्विट करत माहिती दिली आहे. आम्ही या कठीण काळात इतरांना मदत करून […]

संसर्ग रोखण्यासाठी BMC चा जबरदस्त प्लॅन; निगेटिव्ह रिपोर्ट दाखवा नाहीतर…
कोरोना इम्पॅक्ट

संसर्ग रोखण्यासाठी BMC चा जबरदस्त प्लॅन; निगेटिव्ह रिपोर्ट दाखवा नाहीतर…

मुंबई : राजधानी मुंबईसह राज्यातील इतर जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्येत चिंताजनक वाढ होत आहे. राज्यसरकार कोरोना संसर्ग रोखण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत असून तातडीने उपाययोजना लागू केल्या जात आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने निर्बंध लागू केले असून चाचण्यांवर भर दिला आहे. त्याचबरोबर गर्दीच्या ठिकाणांपैकी एक असलेल्या मुंबईतील सर्व मॉलमध्ये प्रवेश करणाऱ्या लोकांची चाचणी करणे सक्तीचे केलं आहे. […]

तिसऱ्या कसोटी सामन्याआधी भारतीय खेळाडूंचा आला कोरोना चाचणी अहवाल
क्रीडा

तिसऱ्या कसोटी सामन्याआधी भारतीय खेळाडूंचा आला कोरोना चाचणी अहवाल

सिडनी : तिसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी संपूर्ण भारतीय संघाचा कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आला आहे. बीसीसीआयने यासंदर्भात माहिती दिली असल्याचं वृत्त एएनआयने दिलं आहे. रोहित शर्मा, पृथ्वी शॉ, ऋषभ पंत, शुभमन गिल आणि नवदीप सैनी मेलबर्नमधील रेस्तराँमध्ये कोरोनासंबंधित नियमांचं उल्लंघन करताना दिसल्यानंतर वाद निर्माण झाला होता. यामुळे भारतीय संघाला कोरोना संकटाचा सामना करावा लागतो का काय? […]