मोठी बातमी! लसीकरणाबाबत भारतानं रचला नवा विक्रम
देश बातमी

मोठी बातमी! लसीकरणाबाबत भारतानं रचला नवा विक्रम

नवी दिल्ली : कोरोनाची दुसरी लाट काही प्रमाणात कमी होत आहे. अशात कोरोना लसीकरणाच्या बाबतीत देशानं शुक्रवारी नवा विक्रम रचला आहे. शुक्रवारी देशभरात 1 कोटी 64 हजार लोकांना कोरोनाची लस देण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वतः ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे. आज देशाचं एक कोटी दैनंदिन लसीकरणाचं टार्गेट पूर्ण झालं. या यशासाठी लस […]

लस पुरवठ्यानंतर हनुमानाचं छायाचित्र ट्विट करत ब्राझीलच्या राष्ट्रपतींनी मानले भारताचे आभार
बातमी विदेश

लस पुरवठ्यानंतर हनुमानाचं छायाचित्र ट्विट करत ब्राझीलच्या राष्ट्रपतींनी मानले भारताचे आभार

संपूर्ण जगभरात धुमाकूळ घातलेल्या कोरोना महामारीचे संकट अद्यापही कायम आहे. दररोज कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. तर दिलासादायक बाब म्हणजे कोरोनाला रोखण्यासाठी अनेक देशांनी लसीकरणाला सुरवात केली आहे. भारतातही आपत्कालीन वापरासाठी दोन लसींना परवानगी देण्यात आली असून, लसीकरण सुरू आहे. दरम्यान, भारताने लसींना परवानगी दिल्यानंतर ब्राझीलनं मदतीसाठी हात पुढे केला होता.त्यानंतर भारतानेही ब्राझीलला गुरुवारी लसीचा […]

तर… त्यांनी कोव्हॅक्सिन लस घेऊ नये; भारत बायोटेकचा इशारा
देश बातमी

तर… त्यांनी कोव्हॅक्सिन लस घेऊ नये; भारत बायोटेकचा इशारा

मुंबई : केंद्र सरकारने आपत्कालीन वापरासाठी दोन लसींना मंजुरी दिल्यानंतर देशभरात १६ जानेवारीपासून कोरोनाविरोधात लसीकरण मोहिमेला जोरात सुरवात झाली. मात्र तिसऱ्या टप्प्यात भारत बायोटेकने कोव्हॅक्सिनच्या चाचण्यां पाहता लस टोचून घेणाऱ्या लोकांसाठी एक सूचना प्रसारित केली आहे. यामध्ये अनेक प्रकारची काळजी घेण्यास सांगण्यात आले आहे. एका व्हॉलिंटिअरचा मृत्यू झाल्याने त्याचे कुटुंबीय न्य़ायालयात गेले आहेत. तर एका […]

तिसऱ्या टप्प्यातील चाचणी होण्याआधीच लसीला मान्यता कशी दिली?; कॉंग्रेस नेत्याचा सवाल
राजकारण

तिसऱ्या टप्प्यातील चाचणी होण्याआधीच लसीला मान्यता कशी दिली?; कॉंग्रेस नेत्याचा सवाल

नवी दिल्ली : “कोव्हॅक्सिनवर अद्याप तिसऱ्या टप्प्यातील चाचणी झालेली नाही. या वॅक्सीनला अगोदरच मान्यता दिली गेली आहे हे धोकादायक ठरू शकतं. केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ.हर्षवर्धन यांनी याबाबत स्पष्टीकरण द्यायला हवं. सर्व चाचण्या होईपर्यंत याचा वापर करणं टाळायला हवं. दरम्यान भारत अ‍ॅस्ट्रॅजेनेका वॅक्सीनसह मोहीम सुरू करू शकतो.” असं म्हणत कॉंग्रेस नेते शशी थरूर यांनी मंजुरी दिलेल्या लसीबाबत […]