चित्रा वाघांचे अमोल मिटकरींना प्रत्युत्तर; माझं आणि साहेबांचं नातं काय…
राजकारण

चित्रा वाघांचे अमोल मिटकरींना प्रत्युत्तर; माझं आणि साहेबांचं नातं काय…

मुंबई : आपण साहेबांच्या तालमीत तयार झाला आहात त्यामुळे दिशाभूल करू नये, अशी टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांनी भाजपा नेत्या चित्र वाघांवर केली होती. या टीकेला आता चित्रा वाघ यांनी उत्तर दिले आहे. ”अमोल मिटकरी राजकारणात अजून नवा भिडू आहे. अमोल मिटकरीला काय माहिती आहे. नवीन आमदार झालाय चांगलं काम कर. बाकी माझं […]

चित्रा वाघांना राष्ट्रवादीच्या नेत्याचे प्रत्युत्तर; आपण साहेबांच्या तालमीत तयार झाल्या आहात, त्यामुळे…
राजकारण

चित्रा वाघांना राष्ट्रवादीच्या नेत्याचे प्रत्युत्तर; आपण साहेबांच्या तालमीत तयार झाल्या आहात, त्यामुळे…

मुंबई : भाजपा नेत्या चित्रा वाघ यांचे पती किशोर वाघ यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला. त्यानंतर चित्रा वाघ यांनी त्यांना छळलं जात असल्याचा आरोप केला. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात सरकारला जाब विचारल्यामुळेच ही कारवाई केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. आता या आरोपाला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. […]

पूजा चव्हाण प्रकरणी चित्रा वाघांना संजय राऊतांकडून प्रत्युत्तर; म्हणाले..
राजकारण

पूजा चव्हाण प्रकरणी चित्रा वाघांना संजय राऊतांकडून प्रत्युत्तर; म्हणाले..

मुंबई : पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावरून भाजपा आता अधिक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहेत. अशातच चित्रा वाघ यांनी संजय राठोड यांच्या राजीनाम्याची मागणी केली असून आज उद्धव ठाकरे मुख्यमंत्री नसते आणि शिवसेनेच्या पक्षप्रमुखपदी असते तर त्यांनी राठोडांना फाडून खाल्ल असतं असं वक्तव्य केलं आहे. आता यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संजय […]