WHOने भारतातील व्हेरिएंटबाबत दिली दिलासादायक बातमी
देश बातमी

WHOने भारतातील व्हेरिएंटबाबत दिली दिलासादायक बातमी

नवी दिल्ली : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या प्रादुर्भाव कमी होत असतानाच WHOने आणखी एक दिलासादायक बातमी दिली आहे. भारतात सर्वात आधी आढळून आलेल्या कोरोना व्हेरियंट म्हणजेच डेल्टा व्हेरियंटचा केवळ एक स्ट्रेन चिंतेचा विषय असल्याचं म्हटलं आहे. इतर दोन स्ट्रेन अधिक घातक नसल्याचं संघटनेनं सांगितलं आहे. कोरोनाच्या या व्हेरियंटला B.1.617 या नावानं ओळखलं जातं. याच व्हेरियंटमुळे भारतात […]

कोरोनापाठोपाठ जगासमोर नवे संकट; पोल्ट्री फार्म कामगारांना बर्ड फ्लूचा संसर्ग
बातमी विदेश

कोरोनापाठोपाठ जगासमोर नवे संकट; पोल्ट्री फार्म कामगारांना बर्ड फ्लूचा संसर्ग

नवी दिल्ली: कोरोना विषाणूपाठोपाठ आता आणखी एक नवं संकट जगासमोर उद्भवण्याची भीती व्यक्त केली जात आहे. याच कारणं म्हणजे आतापर्यंत कोंबड्या आणि पक्ष्यांपर्यंत मर्यादीत असलेल्या ‘बर्ड फ्लू’चा (एच५एन८) संसर्ग आता मानवालाही झाला आहे. रशियात पोल्ट्री फार्ममध्ये काम करणाऱ्या कामगारांना बर्ड फ्लूचा संसर्ग झाला आहे. माणसाला बर्ड फ्लूची लागण होण्याची ही जगातील पहिलीच घटना आहे. त्यामुळे […]

भारत आता जगातील सर्वात मोठा कोरोना लस उत्पादक देश म्हणून तयार झालाय: डब्ल्यूएचओ
बातमी विदेश

भारत आता जगातील सर्वात मोठा कोरोना लस उत्पादक देश म्हणून तयार झालाय: डब्ल्यूएचओ

जीनेव्हा: “भारताने कोरोनाचा नाश करण्यासाठी निर्णायक लढा सुरु केला आहे. भारत आता जगातील सर्वात मोठा कोरोना लस उत्पादक देश म्हणून भूमिका पार पाडायला तयार झाला आहे. यापुढे आपण संघटित प्रयत्न केले तर या प्रभावी लसीचा वापर करुन दुर्बल लोकांचा जीव वाचवण्याचं लक्ष्य निश्चित करु शकतो.” असे ट्वीट जागतिक आरोग्य संघटनेचे अध्यक्ष WHO चे अध्यक्ष टेड्रोस […]

फायजर-बायोटेक लसीला आपत्कालिन वापरासाठी जागतिक आरोग्य संघटनेकडून मंजुरी
बातमी विदेश

फायजर-बायोटेक लसीला आपत्कालिन वापरासाठी जागतिक आरोग्य संघटनेकडून मंजुरी

नवी दिल्ली : नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी कोरोना लसीसंदर्भात मोठा निर्णय जागतिक आरोग्य संघटनेने मोठा निर्णय घेतला आहे. फायजर-बायोटेक (Pfizer-BioNTech) लसीच्या आपत्कालिन वापरासाठी गुरुवारी परवानगी दिली आहे. करोना व्हायरसचा फैलाव सुरु झाल्यापासून आपत्कालिन वापरासाठी परवानगी मिळालेली फायजर-बायोटेक ही पहिलीच करोना प्रतिबंधक लस आहे, असेही डब्ल्यूएचओ ने म्हंटले आहे. ब्रिटनमध्ये आढळून आलेला कोरोनाचा नवा स्ट्रेन आणि […]

ब्रिटनमधून भारतात येणारी सर्व उड्डाणे पुढील काही दिवसांसाठी रद्द
कोरोना इम्पॅक्ट

ब्रिटनमधून भारतात येणारी सर्व उड्डाणे पुढील काही दिवसांसाठी रद्द

नवी दिल्ली : केंद्र सरकारने भारत आणि ब्रिटन दरम्यानच्या हवाई प्रवासावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. ब्रिटनमधील कोरोना स्थिती लक्षात घेत ब्रिटनमधून भारतात येणारी सर्व उड्डाणे २२ डिसेंबरपासून ३१ डिसेंबरपर्यंत स्थगित करण्याचा निर्णय भारत सरकारने जाहीर केला आहे. आरोग्य मंत्रालयानं यासंबंधी तत्काळ हालचाली करत एक उच्चस्तरीय बैठक बोलावली होती. त्यानंतर ब्रिटनमधून येणाऱ्या उड्डाणं थांबवण्याचा निर्णय […]