जॅक मा यांची चीनच्या श्रीमंतांच्या यादीत चौथ्या क्रमांकावर घसरण
बातमी विदेश

जॅक मा यांची चीनच्या श्रीमंतांच्या यादीत चौथ्या क्रमांकावर घसरण

बिजिंग : चिनी रेग्युलेटर्सच्या कारवाईनंतर अलिबाबा आणि अँट ग्रुपचे संस्थापक जॅक मा यांची संपत्ती मोठ्या प्रमाणावर कमी झाली आहे, तर त्यांच्या स्पर्धकांची संपत्ती वाढली आहे. हुरून लिस्टनुसार, 2019 आणि 2020 मध्ये जॅक मा आणि त्यांच्या कुटुंबीयांची संपत्ती चीनमध्ये सर्वात जास्त होती. मात्र आता ते श्रीमंतांच्या यादीत चौथ्या क्रमांकावर घसरले आहेत. चीन सरकारने जॅक मा यांच्या […]

चीन सरकारवर केलेली टीका जॅक मा यांना भोवली
बातमी विदेश

चीन सरकारवर केलेली टीका जॅक मा यांना भोवली

नवी दिल्ली : चीन सरकारवर केलेली टीका चीनमधील सर्वात नामांकित कंपन्यांपैकी एक असणाऱ्या अलीबाबाचे संस्थापक जॅक मा यांना चांगलीच भोवली आहे. चीनमधील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक म्हणून ओळख असणाऱ्या जॅक मा यांची एका प्रतिष्ठित यादीतून गच्छंती झाली आहे. जगातील आघाडीचे उद्योजक असलेल्या जॅक मा यांचं नाव चीनच्या सरकारी माध्यमाने देशातील अव्वल उद्योजक नेत्यांच्या यादीतून हटवलं […]

जॅक मा यांचा ठावठिकाणा सापडला; चीनी वृत्तपत्राने केला खुलासा
बातमी विदेश

जॅक मा यांचा ठावठिकाणा सापडला; चीनी वृत्तपत्राने केला खुलासा

पेइचिंग : जगातील श्रीमंत व्यक्तींमध्ये गणले जाणारे चीनमधील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून अलिबाबा समूहाचे संस्थापक आणि माजी अध्यक्ष जॅक मा यांची ओळख आहे. मात्र जॅक मा गेल्या दोन महिन्यांपासून बेपत्ता असल्याच्या चर्चा होत्या. जागतिक पातळीवर जॅक मा यांच्या बेपत्ता होण्याबाबत अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत. या पार्श्वभूमीवर चीनचे सरकारी वृत्तपत्र ‘पीपल्स डेली’ने जॅक मा यांच्याबाबत […]

आशिया खंडातील सर्वात श्रीमंत व्यक्ती २ महिन्यांपासून बेपत्ता
बातमी विदेश

आशिया खंडातील सर्वात श्रीमंत व्यक्ती २ महिन्यांपासून बेपत्ता

मुंबई : आशिया खंडातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक अलिबाबा समूहाचे मालक जॅक मा हे दोन महिन्यापासून बेपत्ता आहेत. सध्या ते कोठे आहेत याविषयीचे गूढ आणखीनच वाढत चालले आहे. गेल्या दोन महिन्यांपासून ते कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमात दिसलेले नाही. खरं तर, जॅक मा यांनी गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये एका मुद्यावर चीनी सरकारवर टीका केली होती. एका वृत्तानुसार जॅक […]

चीन सरकारवर टीका केल्याने अलीबाबाचे संस्थापक जॅक मा दोन महिन्यापासून बेपत्ता
बातमी विदेश

चीन सरकारवर टीका केल्याने अलीबाबाचे संस्थापक जॅक मा दोन महिन्यापासून बेपत्ता

चीन :  चीनच्या बँकिंग व्यवस्थेवर टीका केल्यापासून अलीबाबाचे संस्थापक जॅक मा गेल्या दोन महिन्यापासून बेपत्ता आहेत. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींमध्ये गणले जाणऱ्या व्यक्तींमध्ये जॅक मा यांचे नाव आहे. ‘आफ्रिका बिझनेस हिरोज’ या त्यांच्या स्वतःच्याच टॅलेंट शोमध्येही ते उपस्थित न राहिल्याने हा संशय अधिकच बळावला आहे. तर कोरोना काळात विविध देशांना मदत करणारे जॅक मा अचानक […]