सेमीफायनलचे ५ फॅक्टर; इंग्लंडवर भारी पडू शकते टीम इंडिया
क्रीडा

सेमीफायनलचे ५ फॅक्टर; इंग्लंडवर भारी पडू शकते टीम इंडिया

ऑस्ट्रेलियाचं यजमानपद असलेल्या टी-२० विश्वचषक २०२२ मध्ये आज १० नोव्हेंबर रोजी दुसरा उपांत्य सामना खेळवला जाणार आहे. या सामन्यात टीम इंडिया आणि इंग्लंड आमने-सामने असतील. हा सामना अॅडिलेड ओवल मैदानावर भारतीय वेळेनुसार दुपारी १.३० वाजता खेळवला जाणार आहे. इंग्लंड संघाचा कर्णधार जॉस बटलर आणि भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा यांच्याकडे आपापल्या संघांना फायनलचं तिकीट मिळवून […]

इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात रोहित-राहुलचा मास्टरप्लॅन, अशी असणार टीम इंडियाची ड्रीम पार्टी
क्रीडा

इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात रोहित-राहुलचा मास्टरप्लॅन, अशी असणार टीम इंडियाची ड्रीम पार्टी

ॲडलेड: टी-२० विश्वचषकातील उपांत्य फेरीत इंग्लंड विरुद्ध आज भारताची लढत होणार आहे. जेतेपदापासून दोन पावले दूर असलेला भारतीय संघ उत्कृष्ट कामगिरी करत इंग्लिश संघाला चारण्याच्या हेतूने मैदानात उतरेल. भारताने गट सामन्यात इंग्लंडपेक्षा चांगली कामगिरी केली आहे पण आता ती भूतकाळातील गोष्ट आहे. पहिल्या उपांत्य फेरीत पाकिस्तानने न्यूझीलंडवर मिळवलेल्या विजयाने या टप्प्यावर पोहोचल्यानंतर जुन्या आकड्यांचा काहीच […]

पाकिस्तानच्या विजयाने वाढवलं रोहितचं टेन्शन, हा खेळाडू भारतासाठी ठरू शकतो कर्दनकाळ
क्रीडा

पाकिस्तानच्या विजयाने वाढवलं रोहितचं टेन्शन, हा खेळाडू भारतासाठी ठरू शकतो कर्दनकाळ

सिडनी: टी-२० विश्वचषक २०२२ मधील पहिल्या उपांत्य फेरीचा सामना आज खेळवला गेला. या सामन्यात पाकिस्तान आणि न्यूझीलंडचा संघ आमनेसामने खेळत होता. पाकिस्तानच्या संघाने टी-२० विश्वचषकातील आपली उत्तम कामगिरी करत न्यूझीलंडच्या संघाला धुळीस मिळवले आणि ७ विकेट्सने या सामन्यात विजय मिळवला. सामन्याच्या सुरुवातीपासूनच पाकिस्तानने न्यूझीलंड संघावर आपला दबाव कायम ठेवला होता. पण त्यांचा एक खेळाडू आज […]

आयपीएलसमोर विश्वचषकाची प्राइज मनी म्हणजे पानी कम, किती कोटींचा मोठा फरक आहे पाहा…
क्रीडा

आयपीएलसमोर विश्वचषकाची प्राइज मनी म्हणजे पानी कम, किती कोटींचा मोठा फरक आहे पाहा…

नवी दिल्ली : काही दिवसांमध्येच टी-२० विश्वचषकाला सुरुवात होणार आहे. आता विश्वचषक जिंकणाऱ्या देशाला किती प्राइज मनी मिळणार, हे जाहीर करण्यात आले आहे. पण विश्वचषकाच्या विजेत्याला जी रक्कम मिळणार आहे ती आयपीएलच्या तुलनेत फारच कमी असल्याचे आता समोर आले आहे. विश्वचषक ही जगभरातील सर्वात मोठी स्पर्धा आहे, तर आयपीएल ही एक बीसीसीआयची स्थानिक लीग आहे. […]