राष्ट्रीय स्तरावर भाजपविरोधात मोर्चेबांधणी? आदित्य ठाकरे घेणार तेजस्वी यादवांची भेट
राजकारण

राष्ट्रीय स्तरावर भाजपविरोधात मोर्चेबांधणी? आदित्य ठाकरे घेणार तेजस्वी यादवांची भेट

मुंबई : भाजप आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या दोन राजकीय पक्षांतील वाढलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही बाजूचे नेते एकमेकांवर जोरदार हल्लाबोल करत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर ठाकरे कुटुंबाच्या राजकीय भवितव्याविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. त्यामुळे शिंदे यांच्या बंडाला ज्यांनी साथ दिली त्या भाजपविरोधात मोर्चेबांधणी करण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाचे […]

फडणवीसांसोबत जे घडलं तेच तेजस्वीबरोबर घडणार, विरोधी पक्षनेते पदावरुन थेट उपमुख्यमंत्रिपद?
राजकारण

फडणवीसांसोबत जे घडलं तेच तेजस्वीबरोबर घडणार, विरोधी पक्षनेते पदावरुन थेट उपमुख्यमंत्रिपद?

पाटणा : बिहारमध्ये २०१७ मध्ये नव्यानं सुरु झालेला जदयू आणि भाजपचा संसार मोडण्याची शक्यता निर्माण झालीय. नितीश कुमार माजी केंद्रीय मंत्री आर.सीपी. सिंह आणि चिराग पासवान यांच्यामुळं भाजपवर नाराज आहेत. बिहारमध्ये सध्या जदयू-भाजपचं सरकार आहे. जदयू आणि भाजपमध्ये तणाव निर्माण झाल्यानं नितीश कुमार राजदसोबत सरकार स्थापन करतील अशा चर्चा सुरु आहेत. शनिवारी आणि रविवारी नितीश […]

बिहारमध्ये नव्या समीकरणांची नांदी? तेजस्वी यादवांची चिराग पासवानांना ऑफर
राजकारण

बिहारमध्ये नव्या समीकरणांची नांदी? तेजस्वी यादवांची चिराग पासवानांना ऑफर

पटना : लोक जनशक्ती पार्टीमध्ये राजकीय संकट आणखी तीव्र झाल्यानंतर आगामी काळात बिहारमध्ये नवीन राजकीय समीकरणे निर्माण होऊ शकतात. चिराग पासवान आणि पशुपती पारस यांच्या संघर्षात इतर राजकीय पक्षदेखील संधी साधत आहेत. यात राष्ट्रीय जनता दलही मागे नाही. आरजेडी नेते तेजस्वी यादव यांनी चिराग यांना राष्ट्रीय लोकशाही आघाडी सोडून त्यांच्या पक्षात येण्याचे आमंत्रण दिल्याने बिहारमध्ये […]

लालूप्रसाद यादव यांची प्रकृती खालावली; रांचीत उपचार सुरु
देश बातमी

लालूप्रसाद यादव यांची प्रकृती खालावली; रांचीत उपचार सुरु

रांची : बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांची प्रकृती खालावली आहे. सध्या त्यांनी रांचीमधील आरआयएमएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. प्रकृती खालावल्यानंतर लालूप्रसाद यांची मुलगी मिसा भारती रुग्णालयात पोहोचली आहे. लालूंचे चिरंजीव तेजस्वी यादव आणि पत्नी राबडी देवी चार्टर्ड विमानाने पाटणा येथून रांचीसाठी निघाले आहेत. रुग्णालयाचे संचालक कामेश्वर प्रसाद यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार, […]