घरगुती गॅस दरवाढीवरून रुपाली चाकणकरांचा पारा चढला; थेट मोदी सरकारवरच साधला निशाणा
राजकारण

घरगुती गॅस दरवाढीवरून रुपाली चाकणकरांचा पारा चढला; थेट मोदी सरकारवरच साधला निशाणा

सध्या देशात पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला कात्री लागली आहे. अनेक ठिकाणी पेट्रोलनं शंभरी पार केली आहे. अशातच आता गृहिणींचेही बेज्त पूर्णपणे कोलमडणार असल्याचं दिसत आहे. याच कारण म्हणजे चार दिवसांमध्ये सरकारी कंपन्यांनी एलपीजी सिलिंडरच्या दरात पुन्हा वाढ केली आहे. या कारणास्तव राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी ट्वीट करत केंद्रातील मोदी सरकारवर […]

पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीवरून केलेल्या फडणवीसांच्या टीकेला नाना पटोलेंचे प्रत्युत्तर; म्हणाले…
राजकारण

पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीवरून केलेल्या फडणवीसांच्या टीकेला नाना पटोलेंचे प्रत्युत्तर; म्हणाले…

मुंबई : ”सत्तापक्ष का नेता न हुआ तो क्या हुआ विपक्ष का नेता तो हुआ, याच नकारात्मक भूमिकेतून माझे मित्र देवेंद्र फडणवीस अलीकडे वक्तव्य करीत असतात. त्यामुळे त्यांचे वक्तव्य फारसे मनावर घेण्याचे कारण नाही. पेट्रोल आणि गॅस दरवाढी संदर्भात मी जनतेच्या मनातील असंतोषाला वाचा फोडली आहे”, असे ट्विट करत कॉंग्रेसचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी […]

एलपीजी सिलेंडर्सच्या किमतीत वाढ झाल्याने ग्राहकांच्या खिशाला कात्री 
देश बातमी

एलपीजी सिलेंडर्सच्या किमतीत वाढ झाल्याने ग्राहकांच्या खिशाला कात्री 

नवी दिल्ली : तेल विपणन कंपन्यांनी नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी एलपीजी गॅस सिलिंडरच्या किंमतीत वाढ केली आहे. गेल्या महिन्यातही गॅस सिलिंडरच्या किंमतीत सुमारे 100 रुपयांची वाढ करण्यात आली होती. १ जानेवारीपासून व्यावसायिक सिलिंडर्सच्या किंमतीत ही वाढ करण्यात आली आहे. मात्र घरगुती एलपीजी सिलिंडर्सच्या किमतीत कोणतीही वाढ झालेली नाही. गेल्या महिन्यात घरगुती एलपीजी सिलिंडर्सच्या किंमतीत सुमारे […]

सलग सहाव्या दिवशी पेट्रोल-डिझेल दरात वाढ; दोन वर्षांनंतर दर उच्चांकी पातळीवर
देश बातमी

सलग सहाव्या दिवशी पेट्रोल-डिझेल दरात वाढ; दोन वर्षांनंतर दर उच्चांकी पातळीवर

नवी दिल्ली : पेट्रोल डिझेलच्या दरात सलग सहाव्या दिवशी दरवाढ झाली आहे. दोन वर्षांनंतर पेट्रोल आणि डिझेलचे दर उच्चांकी पातळीवर पोहोचले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची भाववाढ कायम राहिल्याने त्याचा परिणाम भारतातील इंधनाच्या दरावर दिसून येत आहे. सोमवारी पेट्रोल-डिझेल वितरण कंपन्यांकडून इंधनाच्या दरात वाढ करण्यात आली. या नव्या वाढीमुळे पेट्रोल-डिझेलचे दर दोन वर्षातील उच्चांकी पातळीवर […]